नाशिक : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिसांचा ताफा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे कडक नियोजन केले आहे. सुमारे पाच हजार पोलिसांसह होमगार्डच्या जवानांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात राहणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम करण्यासोबतच गुन्हे होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र झाली आहे. गणरायाचे …

The post नाशिक : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिसांचा ताफा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिसांचा ताफा

नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (दि. 31) वाजत-गाजत गणरायाचे आगमन होणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, बँड पथकातील कलाकारांचे मधूर वादन अशा जल्लोषात छोटेखानी मिरवणूक काढून घरोघरी विघ्नहर्त्याची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त असे सारेच गणरायाचे स्वागत करणार असल्याने, शहर व परिसरात सर्वत्र …

The post नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना

नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील सर्व मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पंचवटीकर हैराण झाले असून, यासंदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्यास मुहूर्त सापडला आहे. या विभागाने युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली असून, डांबर व बारीक खडी टाकून खड्डे बुजविले जात आहेत. जालना : तीन जणांचा जुन्या वादातून एकावर …

The post नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेलरोडला मॉकड्रिल

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास या प्रसंगाला पोलिसांनी कसे सामोरे जायचे व परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यासंदर्भात जेलरोड येथील नारायण बापूनगर चौकात उपनगर पोलिसांच्या वतीने मॉकड्रिल अर्थात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. भारती पवार यांचे …

The post नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेलरोडला मॉकड्रिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेलरोडला मॉकड्रिल

धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

धुळे: पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करतानाच राज्य शासन आणि पोलिस दलातर्फे आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीचा उडाला फज्जा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सेामवारी (दि.29)  शांतता समितीच्या सदस्यांची बैठकीत …

The post धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा जोपासली गेली आहे. यावर्षीपासून ही मिरवणूक मद्यपानमुक्त करू म्हणजे महिलांनादेखील या मिरवणुकीचा आनंद घेता येईल, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी केले. Stock Market Crash |’ब्लडबाथ’! सेन्सेक्सची दाणादाण, अवघ्या काही मिनिटांत ४ लाख कोटींचा चुराडा सिन्नर पोलिस ठाणे …

The post नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे

नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण प्रणालीअंतर्गत ‘ई-पॉस’मधील सॉफ्टवेअर अपडेशननंतरही मशिन्स‌्च्या समस्या कायम आहेत. सर्व्हर डाउनमुळे मशीन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना धान्य उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य लाभार्थ्यांची परवड होत आहे. पिंपरी : डाळिंब, सीताफळ, पेरूच्या दरात वाढ पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानांमधून महिन्याकाठी लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनद्वारे धान्य …

The post नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच

नाशिक : बाप्पाच्या आगमनाने वाहन बाजारात चैतन्य, बुकिंगचा धडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या गणरायाचा उत्सव म्हणजे सबंध बाजारावरील विघ्न दूर करणारा असतो. सध्या बाजारपेठेत चैतन्यमय वातावरण असून, वाहन बाजारातही चैतन्य पर्व सुरू झाले आहे. सध्या वाहन बाजारात बुकिंगचा धडाका सुरू असून, गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर अनेकांच्या अंगणात नवी वाहने बघावयास मिळणार आहेत. दरम्यान, 31 ऑगस्टला आपल्या ग्राहकांना डिलिव्हरी देण्याचे आव्हान विक्रेत्यांसमोर …

The post नाशिक : बाप्पाच्या आगमनाने वाहन बाजारात चैतन्य, बुकिंगचा धडाका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाप्पाच्या आगमनाने वाहन बाजारात चैतन्य, बुकिंगचा धडाका

नाशिक : एअर कार्गोतून यूके, दुबई, सौदी अरेबियात जाणार बाप्पा

सिडको : पुढारी वृत्तसेवा वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर गणरायाच्या आगमनासाठी सार्वजनिक मंडळांसह घरोघरी तयारी सुरू आहे. विदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. पर्यावरण संवर्धनाचा वसा घेत साकारलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींना विदेशातही मागणी वाढली आहे. सिडको व शहरातून एअर कार्गोने पाठविण्यात आलेल्या 650 गणेशमूर्ती यूके, दुबईसह सौदी …

The post नाशिक : एअर कार्गोतून यूके, दुबई, सौदी अरेबियात जाणार बाप्पा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एअर कार्गोतून यूके, दुबई, सौदी अरेबियात जाणार बाप्पा

नाशिक : खरेदीचा आज सुपरसंडे; गणेशोत्सव : तयारी बाप्पाच्या आगमनाची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्रावण संपला असून, आता लाडक्या बाप्पाच्या आगमनाची घराेघरी तयारी सुरू झाली आहे. येत्या बुधवारी (दि.३१) नाचत-गाजत बाप्पाचे आगमन होणार असल्याने प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदीसाठी रविवारी बाजारात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. बाप्पाच्या आगमानपूर्वीच्या तयारीसाठीचा रविवार हा अखेरचा असल्याने, तो खरेदीचा ‘सुपर संडे’ ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रविवारी बाजारात मोठी उलाढाल …

The post नाशिक : खरेदीचा आज सुपरसंडे; गणेशोत्सव : तयारी बाप्पाच्या आगमनाची appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खरेदीचा आज सुपरसंडे; गणेशोत्सव : तयारी बाप्पाच्या आगमनाची