जळगाव : भुसावळ गोळीबार प्रकरणी एक संशयित ताब्यात 

जळगाव : भुसावळातील साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ दोन तरुणांवर गोळीबार करून पसार झालेल्या संशयीताच्या वरणगाव येथून पोलिसांनी अखेर मुसक्या बांधल्या आहेत. करण संतोष सपकाळे (रा. खडका, ता.भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सपकाळे याच्या कट्ट्यातून झाडलेल्या गोळीने अक्षय रतन सोनवणे (वय 26, भुसावळ) …

The post जळगाव : भुसावळ गोळीबार प्रकरणी एक संशयित ताब्यात  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळ गोळीबार प्रकरणी एक संशयित ताब्यात 

Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पूर्ववैमनस्यातून सातपूर येथे एका टोळक्याने गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गोळीबार करणाऱ्या टोळीतील आठ जणांवर मोक्कानुसार कारवाई केली असून, त्याचा तपास सहायक पोलिस आयुक्तांमार्फत होणार आहे. आशिष राजेंद्र जाधव (२८), भूषण किसन पवार (२६), रोहित मंगलदास अहिरराव (२७), गणेश राजेंद्र जाधव (२६), …

The post Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का

Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पूर्ववैमनस्यातून सातपूर येथे एका टोळक्याने गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गोळीबार करणाऱ्या टोळीतील आठ जणांवर मोक्कानुसार कारवाई केली असून, त्याचा तपास सहायक पोलिस आयुक्तांमार्फत होणार आहे. आशिष राजेंद्र जाधव (२८), भूषण किसन पवार (२६), रोहित मंगलदास अहिरराव (२७), गणेश राजेंद्र जाधव (२६), …

The post Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का

नाशिक : गोळीबाराने सिडको हादरले; एक आरोपी ताब्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेशातील गोळीबाराची चर्चा सुरु असताना सिडकोतील बाजीप्रभू चौकात राकेश कोष्टीवर अंतर्गत वादातून एका टोळीने दुचाकीवर येत गोळीबार केला. या घटनेत राकेश कोष्टी जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिडकोतील …

The post नाशिक : गोळीबाराने सिडको हादरले; एक आरोपी ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोळीबाराने सिडको हादरले; एक आरोपी ताब्यात

जळगाव : भुसावळात पूर्ववैमनस्यातून गोळीबार, दोघे गंभीर

जळगाव : पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना भुसावळ तालुक्यातील साक्री फाटा परिसरात असलेल्या शेतात घडली आहे. गोळीबारात अक्षय रतन सोनवणे (वय 26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (वय 24, भुसावळ) हे दोघे तरुण जखमी झाले आहेत. भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील एका शेतात दोघा तरुणांवर तीन संशयीतांनी गावठी …

The post जळगाव : भुसावळात पूर्ववैमनस्यातून गोळीबार, दोघे गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात पूर्ववैमनस्यातून गोळीबार, दोघे गंभीर

नाशिक : सातपूर गोळीबारातील मुख्य संशयित ताब्यात, आतापर्यंत सहा आरोपी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पूर्ववैमनस्यातून पाठलाग करीत एकावर गोळीबार करून धारदार शस्त्रांनी वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १९ मार्चला सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून हल्ल्यातील मुख्य संशयिताला गुरुवारी (दि. 30) धुळे येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. भूषण किसन पवार (२६), …

The post नाशिक : सातपूर गोळीबारातील मुख्य संशयित ताब्यात, आतापर्यंत सहा आरोपी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर गोळीबारातील मुख्य संशयित ताब्यात, आतापर्यंत सहा आरोपी गजाआड

नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणात आणखी एक संशयित आरोपी गावठी कट्यासह अटकेत 

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीत महिंद्रा सोना कंपनी जवळ रविवार (दि .१९) भरदिवसा  झालेल्या गोळीबार  प्रकरणी  सातपूर पोलिसांनी सोमवार (दि.२७) रात्री गावठी पिस्तुलसह सोमनाथ रघुनाथ झांजर (२१, रा. गंगापूर गाव) या आरोपीस अटक  केली आहे. कार्ला : एकवीरा देवीच्या माहेरघरात रंगला भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा झांजर हा मल्हारखान परिसरात असल्याची माहिती वरिष्ठ …

The post नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणात आणखी एक संशयित आरोपी गावठी कट्यासह अटकेत  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणात आणखी एक संशयित आरोपी गावठी कट्यासह अटकेत 

नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये गुन्हेवारी वाढत असून, आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली. भरवस्तीत गोळीबाराची खळबळजनक घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वारंवार शहरात शस्त्रांचा वापर होत असल्याने पोलिसांपुढील आव्हानेही वाढल्याचे बोलले जात आहे. देवाच्या आळंदीत धक्कादायक प्रकार! येशूचे रक्त असल्याचे सांगत द्राक्ष रस पाजून धर्मांतर करण्याचा प्रयत्न …

The post नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगरला आर्थिक वादातून गोळीबार

firing : उसनवारीच्या पैशांवरुन धुळ्यात युवकाची गोळी झाडून हत्या, दोघांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील कुमार नगरात गोळी झाडून तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हा खून जुगाराच्या उसनवारीच्या पैशातून झाल्याचे सांगितले जात आहे. धुळे शहरातील कुमार नगर परिसरात राहणारा चंदन उर्फ …

The post firing : उसनवारीच्या पैशांवरुन धुळ्यात युवकाची गोळी झाडून हत्या, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading firing : उसनवारीच्या पैशांवरुन धुळ्यात युवकाची गोळी झाडून हत्या, दोघांना अटक

मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. गावठी कट्टा, कोयत्याचा धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. मात्र, लुटारूंनी गोळी झाडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, या प्रकरणी एका संशयिताला पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरेगाव शिवारातील फेमस मार्केट परिसरात गुरुवारी (दि. 4) …

The post मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न