जरीफबाबांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील चिंचोडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुफी धर्मगुरू जरीफ अहमद चिश्ती (28) ऊर्फ जरीफबाबा यांचा संपत्तीच्या वादातून गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. पिंपरी : ’त्या’ निवृत्त पोलिसांवर उपासमारीची वेळ जरीफबाबा निर्वासित असल्याने त्यांना संपत्ती घेता येत नसल्याने त्यांनी इतरांच्या नावे संपत्ती खरेदी केल्याचे समोर आल्याने आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी …

The post जरीफबाबांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती appeared first on पुढारी.

Continue Reading जरीफबाबांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती

नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा यांच्या खुनाच्या घटनेनंतर ते राहत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वावी येथील बंगल्याला पोलिसांनी भेट दिली. तसेच जरीफबाबा यांच्या पत्नीला संरक्षण दिले आहे. सुफी धर्मगुरू चिश्ती वावीजवळील पिंपरवाडी शिवारात एकांतातील बंगल्यात वर्षभरापासून वास्तव्यास होते. चार महिन्यांपासून त्यांच्यासोबत एक अफगाण महिलाही राहत होती. ती त्यांची …

The post नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण

नाशिक : ‘जरीफबाबा’ च्या मारेकर्‍यांच्या शोधासाठी तीन पथके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येवला येथील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत अफगाणच्या निर्वासित सुफी धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा (28) यांचा मंगळवारी (दि. 5) सायंकाळी गोळी झाडून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी तीन पथके नेमली असून, ती परजिल्ह्यासह परराज्यात रवाना केली आहेत. जरीफबाबा यांचा मंगळवारी सायंकाळी त्यांचा माजी …

The post नाशिक : 'जरीफबाबा' च्या मारेकर्‍यांच्या शोधासाठी तीन पथके appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘जरीफबाबा’ च्या मारेकर्‍यांच्या शोधासाठी तीन पथके