नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगाव मतदारसंघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील ४८ गावांना निधी द्यायचा नाही का, असा मुद्दा उपस्थित करत आ. सुहास कांदे यांनी थेट अधिकाऱ्यांवरच शरसंधान केले. निधी वितरणात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हे दडपशाही, ब्लॅकमेलिंग करत असून, जिल्हा परिषदेत गुंडाराज सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत 'गुंडा'राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगाव मतदारसंघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील ४८ गावांना निधी द्यायचा नाही का, असा मुद्दा उपस्थित करत आ. सुहास कांदे यांनी थेट अधिकाऱ्यांवरच शरसंधान केले. निधी वितरणात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हे दडपशाही, ब्लॅकमेलिंग करत असून, जिल्हा परिषदेत गुंडाराज सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत 'गुंडा'राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक : स्पेलिंग बी स्पर्धेत ९८ हजार विद्यार्थी होणार सहभागी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भाषिक कौशल्ये विकसित व्हावी, वाचनाची आवड तयार व्हावी, शब्दसंग्रह वाढावा व आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच स्पेलिंग बी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुटीच्या काळात ६ मे ते १४ जून दरम्यान शालेयस्तरावर शिक्षकांच्या …

The post नाशिक : स्पेलिंग बी स्पर्धेत ९८ हजार विद्यार्थी होणार सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्पेलिंग बी स्पर्धेत ९८ हजार विद्यार्थी होणार सहभागी

नाशिक : ग्रामविकास विभागाचे आदेश बासनात, व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदीसाठी ऑफलाइन निविदेचा अट्टहास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील मॉडेल स्कूलसाठी व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदी करण्यासाठी जेम (GEM) पोर्टलवरून खरेदी करण्यात यावी, असे ग्रामविकास विभागाचे आदेश असताना शिक्षण विभागाने मात्र ऑफलाइन निविदा प्रसिद्ध केली आहे. याचा परिणाम भविष्यात ही खरेदी प्रक्रिया वादात सापडेल, अशा चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात झडत आहेत. जिल्हाभरात पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या १०० …

The post नाशिक : ग्रामविकास विभागाचे आदेश बासनात, व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदीसाठी ऑफलाइन निविदेचा अट्टहास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामविकास विभागाचे आदेश बासनात, व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदीसाठी ऑफलाइन निविदेचा अट्टहास

नाशिक : काम कोणाकडूनही करा; आम्हाला पाणी द्या, ग्रामस्थांची सीईओंकडे आर्त विनवणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन अंतर्गत हजारो कामे सुरू आहेत. यामध्ये भुतारसेत येथे विहिरीला पाणी लागल्यानंतर काम न मिळाल्याच्या रागातून ठेकेदाराने काम बंद पाडले. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट सीईओंचे कार्यालय गाठत काम कोणाकडूनही करा; आम्हाला फक्त पाणी द्या, अशी आर्त विनवणी केली. याबाबत सीईओंनी लक्ष घालत विहिरीचे काम सुरू करण्याचे तसेच काम बंद …

The post नाशिक : काम कोणाकडूनही करा; आम्हाला पाणी द्या, ग्रामस्थांची सीईओंकडे आर्त विनवणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काम कोणाकडूनही करा; आम्हाला पाणी द्या, ग्रामस्थांची सीईओंकडे आर्त विनवणी

Nashik : दीड लाख स्क्वेअर फुट जागेत साकारतेय मिनी मंत्रालयाची पर्यावरणपुरक इमारत

 नाशिक : वैभव कातकाडे दिड लाख स्क्वेअर फुट जागेत बांधकाम, २ मजल्यांची प्रशस्त पार्किंग, सध्या ३ आणि प्रस्तावित ३ अशा एकूण ८ मजल्यांची पर्यावरणपुरक प्रशस्त इमारत. हे वर्णन कोणत्या कॉर्पोरेट इमारतीचे नाही तर नाशिकच्या प्रस्तावित मिनी मंत्रालयाचे आहे. या प्रशासकिय इमारतीसाठी आतापर्यंत ४१ कोटी रुपयांच्या प्रशासकिय मान्यता झाल्या आहेत. यामधध्ये इलेक्ट्रिक, अग्निशमन, वातानुलुकीत या बाबींचा …

The post Nashik : दीड लाख स्क्वेअर फुट जागेत साकारतेय मिनी मंत्रालयाची पर्यावरणपुरक इमारत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दीड लाख स्क्वेअर फुट जागेत साकारतेय मिनी मंत्रालयाची पर्यावरणपुरक इमारत

नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष थेट मिनी मंत्रालयात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या विषयात काही सूचना करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे सदस्य नरहरी झिरवाळ थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत त्र्यंबक-इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य हिरामण खोसकर देखील होते. यावेळी आ. झिरवाळ यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम १ आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या …

The post नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष थेट मिनी मंत्रालयात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष थेट मिनी मंत्रालयात

Nashik ZP : शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आता मे मध्येच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील काही विभागप्रमुखांच्या बदल्या होणार हे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मात्र, राज्यात जूनमध्ये झालेले सत्तांतर, बदली धोरण ठरविण्यास लागणारा विलंब या गोष्टींमुळे आतापर्यंत बदलीला मुहूर्त लागला नाही. त्यातच आता जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता जाहीर झाल्याने बदली प्रक्रिया लवकर होणार नाही, याची शाश्वती झाली आहे. तसेच या बदल्या आता मे …

The post Nashik ZP : शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आता मे मध्येच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आता मे मध्येच

Nashik ZP : झेडपीत 2,500 जागांसाठी भरतीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने मंगळवारी (दि.15) घेतलेल्या शासन निर्णयाने पदभरती ही जिल्हा निवड मंडळाने करावयाची असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासन निर्णयानुसार 31 मेपर्यंत रिक्त जागांबाबत आढावा, जाहिरात, परीक्षा आणि निकाल घोषित करून निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यात …

The post Nashik ZP : झेडपीत 2,500 जागांसाठी भरतीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : झेडपीत 2,500 जागांसाठी भरतीचा मार्ग मोकळा

नाशिक : आता विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर, लवकरच जिल्हा परिषदेचे एफएलएन वेध ॲप

नाशिक : वैभव कातकाडे खासगी संस्थांकडून शिक्षण क्षेत्रात ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी शासकीय विभागदेखील यात कुठेही मागे नसल्याचे दिसून येत आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून साकार झालेले एफएलएन वेध ॲप. या ॲप्लिकेशनद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. …

The post नाशिक : आता विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर, लवकरच जिल्हा परिषदेचे एफएलएन वेध ॲप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर, लवकरच जिल्हा परिषदेचे एफएलएन वेध ॲप