राष्ट्रीय एकता दिन : सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार देशाच्या एकतेला पुरक – प्राचार्य डॉ. काळे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारत हा विविधतेने नटलेला तसेच विविध जाती धर्माचा देश आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशात एकता नांदावी, म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर असा समग्र देश एकत्र करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्यामुळेच आजचा समृध्द भारत देश जगभरात नावलौकीकास पावला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले. नांदेड : पांडुरंग चुट्टेवाड यांच्या …

The post राष्ट्रीय एकता दिन : सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार देशाच्या एकतेला पुरक - प्राचार्य डॉ. काळे appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय एकता दिन : सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार देशाच्या एकतेला पुरक – प्राचार्य डॉ. काळे

नाशिक : चक्क एसटी रस्त्यात थांबवून बहिणीने भावाचे केलं औक्षण

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : देवळाली कॅम्प ऐन सणासुदीच्या काळात सुद्धा अत्यावश्यक सेवेतील कर्तव्यावर असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या बहिणीने थेट रस्त्यात एसटी बस उभी करुन आपल्या भावाचे औक्षण करत अनोखी भाऊबीज साजरी केली. यामुळे परिसरात याबाबतची चर्चा पसरली आहे. देवळाली कॅम्प शिंगवे बहुला येथील अंबादास काळे यांचा भाचा विनीत सुरेश जाधव हे एसटी महामंडळाच्या बसवर चालक …

The post नाशिक : चक्क एसटी रस्त्यात थांबवून बहिणीने भावाचे केलं औक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चक्क एसटी रस्त्यात थांबवून बहिणीने भावाचे केलं औक्षण

नाशिक : देवळालीत ढोल ताशाच्या गजरात हेल्यांची मिरवणूक

देवळाली कॅम्प; पुढारी वृत्तसेवा : काल (दि.२६) बलिप्रतिपदेनिमित्ताने देवळाली येथे गोठे धारकांकडून ढोल ताशाच्या गजरात हेल्यांच्या मिरवणूक काढण्यात आल्या. यावेळी कॅम्प परिसर लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मिरवणुकीपुर्वी हिराबाई यादव, अनिता यादव, कविता यादव, सोनाली यादव, सोहम यादव आदींनी हेल्यांचे औक्षण केले. देवळालीला दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला ‘हेल्यांची मिरवणूक’ काढण्याची प्रथा आहे. यामध्ये ज्या …

The post नाशिक : देवळालीत ढोल ताशाच्या गजरात हेल्यांची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत ढोल ताशाच्या गजरात हेल्यांची मिरवणूक

Nashik : एक्स सेक्टर’मध्ये उद्या गोळीबाराची प्रात्याक्षिके, चुकूनही जाऊ नका…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवळाली कॅम्प येथील तोफखाना मुख्यालयातील आर्टिलरी स्कूलतर्फे नाशिक व इगतपुरी तालुक्यातील एक्स सेक्टर याठिकाणी गुुरुवारी (दि. 6) सकाळी 6 ते सायंकाळी 4 या कालावधीत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले. नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व …

The post Nashik : एक्स सेक्टर'मध्ये उद्या गोळीबाराची प्रात्याक्षिके, चुकूनही जाऊ नका... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : एक्स सेक्टर’मध्ये उद्या गोळीबाराची प्रात्याक्षिके, चुकूनही जाऊ नका…

नाशिक : खबरदार ! उघड्यावर कचरा टाकाल तर …

देवळालीकॅम्प : पुढारी वृत्तसेवा संसरी गावात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई राबवत पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निदर्शनानुसार स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत संसरी गावात ग्रामपंचायती परिसरात  राबविण्यात आली. एस व्ही के टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय मेधणे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पंचायत समिती गटविकास अधिकारी सारीका बारी यांच्या …

The post नाशिक : खबरदार ! उघड्यावर कचरा टाकाल तर ... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खबरदार ! उघड्यावर कचरा टाकाल तर …

नाशिक : लॅम रोडसह आठही वॉर्डांत रस्त्यांची ‘वाट’

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा सध्या नाशिकरोडहून देवळाली कॅम्प, भगूरसह इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील काही गावांना जोडणार्‍या लॅम रोडसह आठही वॉर्डांतील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: वाट लागली असून, या रस्त्यांची त्वरित डागडुजी करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. जागतिक अल्झायमर रोग निवारण दिन : स्मृतिभ्रंश रुग्णांची ‘अशी’ घ्या काळजी …

The post नाशिक : लॅम रोडसह आठही वॉर्डांत रस्त्यांची ‘वाट’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लॅम रोडसह आठही वॉर्डांत रस्त्यांची ‘वाट’

नाशिक : …..तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद

नाशिकरोड पुढारी वृत्तसेवा जम्मू – काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना दररोज कंठस्नान घातले जात आहे. मुंबई हल्ल्यातील कसाब पोलिसांच्या एवजी जवानांच्या हाती लागला असता तर त्याचा तिथेच जागेवरच खात्मा केला असता, त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची वेळच येऊ दिली नसती, असे प्रतिपादन कारगील योद्धा दीपचंद यांनी केले. नाशिक : खाकीसह नागरिकांचाही 75 किमीच्या दौडमधून सलाम देवळाली …

The post नाशिक : .....तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …..तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद

नाशिक : चंदन चोरटे पुन्हा सक्रीय ; देवळाली कॅम्पला तीन झाडांचा बुंधा लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चंदन चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून, त्यांनी देवळाली कॅम्प येथील सैनिकी परिसरातून चंदनाचे वृक्ष कापून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, टपाल कार्यालय, विशेष पोलिस महानिरीक्षकांचे शासकीय निवासस्थान, औद्योगिक वसाहती आदी शासकीय व संवेदनशील समजल्या जाणार्‍या परिसरातून चोरट्यांनी चंदनाचे वृक्ष तोडून नेले होते. …

The post नाशिक : चंदन चोरटे पुन्हा सक्रीय ; देवळाली कॅम्पला तीन झाडांचा बुंधा लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चंदन चोरटे पुन्हा सक्रीय ; देवळाली कॅम्पला तीन झाडांचा बुंधा लंपास

कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलीनीकरण होणार; मनपा, नगरपालिकांकडे कारभार

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ब्रिटिशकालीन कायद्यावर आधारित असलेले देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून ते महापालिका व नगरपालिकांमध्ये विलीनीकरण करण्याबाबत केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने सर्व राज्य सरकारांना आदेश देत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्रातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनास नगरविकास मंत्रालयाने पत्र पाठवून आपला अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्याबाबत लिखित सूचना केल्या …

The post कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलीनीकरण होणार; मनपा, नगरपालिकांकडे कारभार appeared first on पुढारी.

Continue Reading कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलीनीकरण होणार; मनपा, नगरपालिकांकडे कारभार