धुळे : बुराई नदीवरील पुलाला तडे, वाहतूक बंद

धुळे(पिंपळनेर)पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील दुसाणे येथील बुराई नदीवरील पुलाच्या पिलरला मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील वाहतूक तत्काळ बंद केली आहे. पुलालगतच नदीपात्रातून पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे. साक्री-दोंडाईचा रस्त्यावर दुसाणे गावालगत बुराई नदी आहे. या नदीवर 1981 मध्ये उंच फुलाचे बांधकाम करण्यात आले. आज या पुलाला जवळपास 43 वर्ष पूर्ण …

The post धुळे : बुराई नदीवरील पुलाला तडे, वाहतूक बंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बुराई नदीवरील पुलाला तडे, वाहतूक बंद

धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरात धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, देवपुरातील नकाने रोडवरील श्रीनाथनगरात चोरट्यांनी एका घरावर हात साफ केला .मात्र घटनास्थळावरच असलेल्या एका १७ वर्षे वयाच्या मुलीने वेळीच नागरिकांना सावध केल्याने चोरटे नागरिकांना सापडले. या चोरट्यांवर नागरिकांनी हात साफ करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांच्या हातून अंधारात पडलेली दागिन्यांची पिशवी बांधकाम रखवालदाराने परत …

The post धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप

धुळे : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

धुळे : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी जन्मठेप ठोठावली आहे. अत्याचारावेळी चार वर्षांची असलेल्या या बालिकेची सुनावणीवेळची साक्ष आणि जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांचा युक्तिवाद या प्रकरणांमध्ये महत्त्वाचा ठरला. धुळे तालुक्यातील एका खेड्यात 19 नोव्हेंबर 2018 मध्ये हा प्रकार घडला होता. या गावातील विक्रम मोरे याने चार …

The post धुळे : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

धुळे : कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीच्या विरोधात ठाकरे गट आणि शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यात करात वाढ केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (दि.२२) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे फेकून आंदोलन केले. वाढीव निर्यात शुल्क मागे न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के करवाढ केल्याचा परिणाम धुळे शहरात देखील दिसून आले. …

The post धुळे : कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीच्या विरोधात ठाकरे गट आणि शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीच्या विरोधात ठाकरे गट आणि शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत केंद्र सरकारचा निषेध

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क लादल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील दहिवेल येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर कृषी मार्केट येथे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाची सर्व कांदा उत्पादकांनी होळी करुन घोषणाबाजी …

The post धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत केंद्र सरकारचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत केंद्र सरकारचा निषेध

जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा (ता. यावल) येथील एका पतसंस्थेचा अवसायकास पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. सखाराम कडू ठाकरे (विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, धुळे) असे संशयिताचे नाव आहे. संशयित ठाकरे याच्याकडे सावदा येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचा अवसायक म्हणून कार्यभार आहे. दरम्यान, सावदानगर परिषद येथील व्यापारी संकुलातील श्री …

The post जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक 

धुळे : वादाला फाटा देत राष्ट्रवादी भवनावर दोन्ही गटाने फडकविला तिरंगा

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यात गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील ताई व दादा या दोन्ही गटांमध्ये वाद सुरू आहे. पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रवादी भवनावर दोन्ही गटातील सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत एकत्रितपणे ध्वजारोहण केले. दोन्ही गटाकडून स्वातंत्र्य दिनी एकत्रित येणे हा चर्चेचा विषय होता. गेले काही दिवसापासून धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उघडपणे …

The post धुळे : वादाला फाटा देत राष्ट्रवादी भवनावर दोन्ही गटाने फडकविला तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वादाला फाटा देत राष्ट्रवादी भवनावर दोन्ही गटाने फडकविला तिरंगा

धुळे | जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध : मंत्री दादा भुसे

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने एक वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी …

The post धुळे | जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध : मंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे | जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध : मंत्री दादा भुसे

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त धुळे येथे मॅरेथॉन स्पर्धां उत्साहात

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व जिल्हा रुग्णालयातर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 18 ते 25 वयोगटाकरिता मॅरेथॉन स्पर्धा आज उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विजेत्यांना राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. संतोषी माता मंदिर, साक्री रोडपासून मॅरेथॉनला सुरवात झाली. या मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग संतोषी माता मंदिर-फाशी पुल-प्रताप मील-स्टेशन …

The post आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त धुळे येथे मॅरेथॉन स्पर्धां उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त धुळे येथे मॅरेथॉन स्पर्धां उत्साहात

धुळे : शासकीय योजनांची माहिती देण्यासाठीे लवकरच मेळाव्याचे आयोजन : विभागीय आयुक्त-गमे

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा शासनाच्या प्रत्येक विभागाच्या योजनांची माहिती दुर्गम भागातील नागरिकांना होण्यासाठी लवकरच मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात’पेन्शन आपल्या दारी’अभियान राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. तालुक्यातील मौजे नांदर्खी येथील शासकीय आश्रमशाळा, उमरपाटा येथे महसुल सप्ताहानिमित्त’एक हात मदतीचा’या कार्यक्रमात गमे बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जि.प.मुख्य कार्यकारी …

The post धुळे : शासकीय योजनांची माहिती देण्यासाठीे लवकरच मेळाव्याचे आयोजन : विभागीय आयुक्त-गमे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शासकीय योजनांची माहिती देण्यासाठीे लवकरच मेळाव्याचे आयोजन : विभागीय आयुक्त-गमे