सकाळी ११ पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकसभा निवडणूक मतदान लाईव्ह अपडेटसाठी आमच्या सोबत रहा….. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झालेली असून ज्येष्ठ मतदारांनी सकाळ सत्रात मतदानाला पसंती दिल्याचे समोर येत आहे. तर घड्याळाचा काटा पुढे सरकत असतांना सकाळी ११ पर्यंत …