‘मी मतदान करणारच’ : स्वीप उपक्रमातंर्गत जनजागृती कार्यक्रम

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने नि:स्वार्थपणे मतदान करावे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केले. स्वीप उपक्रमातंर्गत शिंदखेडा विधानसभा मतदार संघ, पंचायत समिती, शिंदखेडा तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांच्यातर्फे सवाई मुकटी येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास गटविकास अधिकारी …

The post 'मी मतदान करणारच' : स्वीप उपक्रमातंर्गत जनजागृती कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading ‘मी मतदान करणारच’ : स्वीप उपक्रमातंर्गत जनजागृती कार्यक्रम

घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार थांबवणार, राज्यभर करणार जनजागृती : मेघा शर्मा

धुळे पुढारी वृत्तसेवा– देशात घरगुती स्वयंपाकाकरिता वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलींडरमधून अवैधरित्या गॅस काढून तो काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरु आहे. यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही. सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबावा यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून प्रशासनाला यासाठी पुरावेदाखल तक्रारी देण्यात येत असल्याची माहिती ग्राहक दक्षता कल्याण …

The post घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार थांबवणार, राज्यभर करणार जनजागृती : मेघा शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार थांबवणार, राज्यभर करणार जनजागृती : मेघा शर्मा

धुळ्यात पुष्पा स्टाईल मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघड

धुळे पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत केलेल्या कारवाईत सुमारे 16 लाख 90 हजार रुपयाची बनावट दारू जप्त केली आहे. या दारू तस्करीसाठी वापरली जाणारी स्विफ्ट कार आणि आयशर असा एकूण 36 लाख 90 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला असून चौघांना बेड्या ठोकण्यात …

The post धुळ्यात पुष्पा स्टाईल मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात पुष्पा स्टाईल मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघड

राहुल गांधींचा घणाघात; कोणी कितीही प्रयत्न केला तरी संविधान संपवू शकत नाही

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा आरएसएस, कट्टरपंथी लोक देशात द्वेष पसरवत आहेत. भावाला भावाशी, एका राज्याला दुसऱ्या राज्याशी, समाजा-समाजात व धर्मा- धर्मात एकमेकांना लढवत आहेत. या गोष्टी माध्यमांमध्ये येत नाहीत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान संपवायला निघाले आहेत. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी संविधान संपवू शकत नाहीत, असा घणाघात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी …

The post राहुल गांधींचा घणाघात; कोणी कितीही प्रयत्न केला तरी संविधान संपवू शकत नाही appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींचा घणाघात; कोणी कितीही प्रयत्न केला तरी संविधान संपवू शकत नाही

प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस ते पंचवीस उद्योगपतींना 16 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या देशात उद्योगपतींचे कर्ज माफ होते. पण शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवा उद्योजक यांना कर्जमाफी दिली जात नाही. हा अन्याय आहे. मनरेगा योजनेसाठी एका वर्षासाठी 65 हजार कोटी रुपये लागतात. पण पंतप्रधान मोदी यांनी 20 ते 25 …

The post प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा

आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहे. याबाबत सर्वांनी माहिती करुन घ्यावी व या तत्वांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार …

The post आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल appeared first on पुढारी.

Continue Reading आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याअंतर्गत धुळे जिल्ह्यात 75 हजार 738 साड्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकास प्रत्येकी एक याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात साड्या प्राप्त झाल्या असून त्याचे वाटप रास्त भाव दुकानात सुरू झाले आहे. तरी सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आपल्या …

The post शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत व गजल सम्राट भिमराव पांचाळे यांच्या ‘शब्द सुरांची भावयात्रा’ या कार्यक्रमाने पोलीस कवायत मैदानावरील निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी अभिनव …

The post धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप 

जलजीवन मिशन योजना : विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा जलजीवन मिशन योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील 18 गाव पाणी पुरवठा योजना राज्यस्तरीय समितीच्या मंजुरीविना रखडल्या आहेत. त्यामुळे तातडीने समितीची बैठक लावण्यात यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार बैठक लावण्याचे आदेश सदस्य सचिव (म.जि.प्रा.) यांना मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता रखडलेल्या …

The post जलजीवन मिशन योजना : विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवन मिशन योजना : विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश

धुळयात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण ‘इतक्या’ बालकांना देणार डोस 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय पोलिओ निमूर्लन कार्यक्रम अंतर्गत रविवार, 03 मार्च रोजी संपूर्ण धुळे जिल्हयात ग्रामीण, शहरी भागात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे. जिल्हयातील 20 लाख 75 हजार 181 लोकासंख्येतील 1 लाख 87 हजार 567 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार …

The post धुळयात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण 'इतक्या' बालकांना देणार डोस  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळयात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण ‘इतक्या’ बालकांना देणार डोस