नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान सुरु आहे. सकाळी आठ वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत अवघे 30 टक्के तर विभागात 31.71 टक्के इतके मतदान झाले आहे. 4 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार असून आता केवळ अर्ध्या तासाचा …

The post नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत 'इतके' टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

धुळे : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदार संघासाठी धुळ्यात आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीतील अपक्ष तथा महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शाळा क्रमांक आठ मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. जनतेने मतदान करून धनशक्ती विरोधातला हा लढा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज धुळ्यात मतदान प्रक्रियेला …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक पदवीधर निवडणूक : मतदान करण्यासाठी लागल्या रांगा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज (दि. ३०) विभागातील पाचही जिल्ह्यांत सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येत आहे. विभागात २ लाख ६२ हजार ७३१ पदवीधर मतदार असून १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सर्वांधिक चर्चेत राहिली. त्यात आज मतदानाचा दिवस उजाडला असून …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : मतदान करण्यासाठी लागल्या रांगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : मतदान करण्यासाठी लागल्या रांगा

नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूक मतदारसंघाच्या रणकंदनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत असून या जागेसाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना मविआने पाठिंबा दिला आहे. तांबे यांना भाजपा पक्ष पाठिंबा …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा

नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला काळे फासणारे शिक्षक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे यांना मतदान करणार नाही, अशी भूमिका घेत भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यामुळे या निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे. नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जानेवारी) सायंकाळी निदर्शने करीत घोषणा दिल्या. भारतीय जनता पार्टी सत्यजित …

The post नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीची ताकद असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडूण आणण्यासाठी घटक पक्षांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. नाशिक पदवीधर निवडणूक मदतदानाची तारीख जवळ आली आहे, त्यादृष्टीने नाशिकमध्ये हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील …

The post शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात

नाशिक पदवीधर निवडणूक : मतपत्रिकेची लांबी अन् रुंदी इतकी की सगळ्या प्रशासनात चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघासाठी येत्या ३० तारखेला मतदान पार पडणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनला मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. एका मतपत्रिकेची लांबी ६८.५ सेंटिमीटर असून, त्याची रुंदी १५ सेंटिमीटर इतकी आहे. या भव्यदिव्य मतपत्रिकेची सध्या प्रशासनात चर्चा रंगली आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात १६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : मतपत्रिकेची लांबी अन् रुंदी इतकी की सगळ्या प्रशासनात चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : मतपत्रिकेची लांबी अन् रुंदी इतकी की सगळ्या प्रशासनात चर्चा

Maharashtra MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? घ्या समजून…

नाशिक पुढारी वृत्तसेवा विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदार संघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेवर होणार असून, हे मतदान कसे नोंदवावे, याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे. मत नोंदविण्यासाठी आपल्याला मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरू नये. आपण निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील …

The post Maharashtra MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? घ्या समजून... appeared first on पुढारी.

Continue Reading Maharashtra MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? घ्या समजून…

नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानासाठी ही ‘१०’ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे. मतदानावेळी मतदारांना त्यांच्या मतदार कार्डासह अन्य १० कागदपत्रेही ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. हे पुरावे असणार ग्राह्य आयोगाने ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलेल्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), केंद्र / राज्य शासन / …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानासाठी ही '१०' कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानासाठी ही ‘१०’ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

Shubhangi Patil : २ तारखेला विजयाची रॅलीच मातोश्रीवर घेऊन जाईन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधानसभेतील संख्याबळाबरोबरच विधान परिषदेतही संख्याबळ मिळविण्यासाठीच भाजपकडून साम, दाम, दंड, भेद वापरून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप करत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांचे उदाहरण देत शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) सुभाष देसाई यांनी भाजपसह शिंदे गटावर (बाळासाहेबांची शिवसेना) शरसंधान साधले. पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या …

The post Shubhangi Patil : २ तारखेला विजयाची रॅलीच मातोश्रीवर घेऊन जाईन appeared first on पुढारी.

Continue Reading Shubhangi Patil : २ तारखेला विजयाची रॅलीच मातोश्रीवर घेऊन जाईन