सुधारीत आकृतीबंधाच्या शासन मंजुरीला डिसेंबर उजाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नऊ हजार १६ पदांच्या सुधारीत आकृतीबंधाला मंजुरी देत त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला असला तरी आधी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सुधारीत आकृतीबंधाच्या शासन मंजुरीला डिसेंबर उजाडणार आहे. त्यामुळे सुधारीत आकृतीबंधातील रिक्त पदांच्या जम्बो नोकरभरतीला  आता पुढील वर्षाचाच मुहूर्त लाभू …

The post सुधारीत आकृतीबंधाच्या शासन मंजुरीला डिसेंबर उजाडणार appeared first on पुढारी.

Continue Reading सुधारीत आकृतीबंधाच्या शासन मंजुरीला डिसेंबर उजाडणार

नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध २४४ संवर्गांचा समावेश असलेल्या ९,०१६ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला गुरुवारी (दि.२९) महासभेने मंजुरी दिली. या आकृतिबंधात १,९५३ नवीन पदांचा समावेश करण्यात आला असून, जुन्या आकृतिबंधातील कालबाह्य ठरलेली ६६२ पदे रद्द करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव तातडीने शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार …

The post नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

महत्त्वाच्या जागी पदस्थापनेसाठी ‘अर्थ’कारण रंगल्याच्या चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील बदल्यांमध्ये बाह्यशक्तींचा हस्तक्षेप वाढला असून नगररचना, बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये बदल्यांसाठी ‘अर्थ’कारण रंगल्याची चर्चा आहे. विशिष्ट व्यक्तींकडून अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधला जात असून, इच्छित ठिकाणी बदली हवी असल्यास भेटा, असा संदेश दिला जात आहे. नगररचना विभागात नुकतीच झालेली एका उपअभियंत्याची बदली या अर्थकारणाचाच परिणाम असल्याचे समजते. दरम्यान, यासंदर्भात प्रशासन उपायुक्तांशी …

The post महत्त्वाच्या जागी पदस्थापनेसाठी 'अर्थ'कारण रंगल्याच्या चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading महत्त्वाच्या जागी पदस्थापनेसाठी ‘अर्थ’कारण रंगल्याच्या चर्चा

म्हणून पोलिसांनी कुठलीही कारवाई न करताच आंदोलकांना सोडून दिले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील सिग्नलवरील भिकाऱ्यांसह फुले तसेच विविध वस्तू विक्रेत्यांवर केलेली कारवाई महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली आहे. महापालिकेने बेघर निवारागृहात रवानगी केल्याने संतप्त झालेल्या या भिकारी तसेच विक्रेत्यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर गुरुवारी (दि.१५) सहकुटुंब आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पालिकेच्या सुरक्षारक्षकांसह पोलिसांचीही चांगलीच धावपळ उडाली. भिकारी तसेच बेघरांसाठी …

The post म्हणून पोलिसांनी कुठलीही कारवाई न करताच आंदोलकांना सोडून दिले appeared first on पुढारी.

Continue Reading म्हणून पोलिसांनी कुठलीही कारवाई न करताच आंदोलकांना सोडून दिले

म्हणून पोलिसांनी कुठलीही कारवाई न करताच आंदोलकांना सोडून दिले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील सिग्नलवरील भिकाऱ्यांसह फुले तसेच विविध वस्तू विक्रेत्यांवर केलेली कारवाई महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली आहे. महापालिकेने बेघर निवारागृहात रवानगी केल्याने संतप्त झालेल्या या भिकारी तसेच विक्रेत्यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर गुरुवारी (दि.१५) सहकुटुंब आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पालिकेच्या सुरक्षारक्षकांसह पोलिसांचीही चांगलीच धावपळ उडाली. भिकारी तसेच बेघरांसाठी …

The post म्हणून पोलिसांनी कुठलीही कारवाई न करताच आंदोलकांना सोडून दिले appeared first on पुढारी.

Continue Reading म्हणून पोलिसांनी कुठलीही कारवाई न करताच आंदोलकांना सोडून दिले

नाशिककरांचे लक्ष : सत्तारूढ भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा वरचष्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे महापालिकेचे अर्थसंकल्पीय प्रारूप अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१६) स्थायी समितीला सादर केले जाणार आहे. या अंदाजपत्रकावर राज्यातील सत्तारूढ भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा)चे वर्चस्व राहणार हे स्पष्ट …

The post नाशिककरांचे लक्ष : सत्तारूढ भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा वरचष्मा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांचे लक्ष : सत्तारूढ भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा वरचष्मा

तरतूद आणि खर्चाचा ताळमेळ साधण्याचे आयुक्तांचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात दायित्व ३३३ कोटींनी कमी दर्शविल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करताना ताकही फुंकून पिण्याची भूमिका घेत अंदाजपत्रकातील भांडवली कामांची तरतूद आणि खर्चाचा ताळमेळ साधण्याची जबाबदारी आयुक्तांनी खातेप्रमुखांवर सोपविली आहे. यासंदर्भात सर्व खातेप्रमुखांना पत्र पाठवत तपशिलाची फेरतपासणी करून दुबार कामे धरली जाणार …

The post तरतूद आणि खर्चाचा ताळमेळ साधण्याचे आयुक्तांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading तरतूद आणि खर्चाचा ताळमेळ साधण्याचे आयुक्तांचे निर्देश

82 शाळांमधील 656 वर्गखोल्या डिजिटल शिक्षणासाठी सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ८२ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन शनिवारी (दि. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. या प्रकल्पांतर्गत मनपा शाळांमधील ६५६ वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित करण्यात आल्या असून, प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक कक्षाचे रूपांतर नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ६९ शाळांमध्ये संगणकीय प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. …

The post 82 शाळांमधील 656 वर्गखोल्या डिजिटल शिक्षणासाठी सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading 82 शाळांमधील 656 वर्गखोल्या डिजिटल शिक्षणासाठी सज्ज

नाशिक महानगरपालिका करवसुली विभागातर्फे १ फेब्रुवारीपासून जप्ती मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी-पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर ६०७ कोटींवर पोहोचल्यानंतर मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी करण्यात आलेली कर विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेच्या करवसुलीवर परिणाम करणारी ठरली आहे. यामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी सर्वेक्षण संपताच येत्या १ फेब्रुवारीपासून बड्या थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १०० …

The post नाशिक महानगरपालिका करवसुली विभागातर्फे १ फेब्रुवारीपासून जप्ती मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका करवसुली विभागातर्फे १ फेब्रुवारीपासून जप्ती मोहीम

नाशिक : महापालिकेच्या ५६ जागांसाठी ३४२ डॉक्टर्सच्या मुलाखती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर्सच्या ५६ जागांवरील मानधन तत्त्वावरील भरतीसाठी गेल्या दोन दिवसांत ३४२ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महापालिकेच्या या मानधन भरतीकडे तज्ज्ञ डॉक्टरांनी पाठ फिरवली असली तरी, बीएएमएसच्या २० पदांसाठी मात्र तब्बल २६६ डॉक्टर्सनी महापालिकेत मानधनावर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. महापालिकेच्या माध्यमातून पाच मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य सेवा केंद्रे चालविली …

The post नाशिक : महापालिकेच्या ५६ जागांसाठी ३४२ डॉक्टर्सच्या मुलाखती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या ५६ जागांसाठी ३४२ डॉक्टर्सच्या मुलाखती