नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा अमृत योजना (टप्पा-2) अंतर्गत शहरात 500 कोटीच्या 56 किमी या महत्वकांक्षी भुयारी गटार योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेने 419 कोटीची ई-निविदा मागवली आहे. माशाऐवजी जाळ्यात अडकली जीप! या निविदेत आक्षेपार्ह अटी-शर्ती असल्याने शहराच्या हितानुसार योग्य व आवश्यक अटी शर्ती टाकून निविदा मागविण्यात यावी. …

The post नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक महापालिकेच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत करण्यात आली. शाळा क्रमांक ४३ मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या या क्लासरूमला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना क्लासरूम कार्यरत करण्याचा मनपाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला. नाशिक महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्कूल’ या महत्त्वाच्या प्रकल्पांतर्गत नाशिक स्मार्ट सिटीमार्फत ६९ शाळांचे ६५६ वर्ग …

The post नाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत

नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाली आहे. पुणे येथे साखर आयुक्त म्हणून त्यांची बदली  निश्चित झाली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे डॉ. पुलकुंडवार यांच्या जागी आयुक्त म्हणून कोण येणार? याबाबत अद्याप तरी कुठलीही …

The post नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची बदली

नाशिक : आता पावसाळ्यात बांधकामस्थळी खोदाईला सक्त मनाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकांनी बांधकामस्थळी रस्ते खोदाईसह, इमारतीसाठी खोदाई करू नये, तसेच तळघरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, याबाबतचे आदेश महापालिकेच्या नगर नियोजन विभागाकडून काढण्यात आले आहेत. नाशिक : खासगी ट्रॅव्हल्स सुसाट; आंतरजिल्हा – आंतरराज्य प्रवास महागला गतवर्षी एका बांधकाम व्यावसायिकाने ऐन पावसाळ्यात बांधकामस्थळी केलेल्या खोदाईमुळे रस्ता खचला होता. या …

The post नाशिक : आता पावसाळ्यात बांधकामस्थळी खोदाईला सक्त मनाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता पावसाळ्यात बांधकामस्थळी खोदाईला सक्त मनाई

नाशिक महापालिकेच्या करवसुलीचा टक्का घसरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या महापालिकेकडून सर्वाधिक भर करवसुलीवर दिला जात असून, उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या महापालिकेने कर सवलत योजना दिली असून, त्यास एप्रिल महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, मे महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुलीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून आले. गेल्या मे महिन्यात १३ कोटी ७९ लाख वसुली झाली. २९ हजार …

The post नाशिक महापालिकेच्या करवसुलीचा टक्का घसरला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेच्या करवसुलीचा टक्का घसरला

नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस १८ कर्मचाऱ्यांना सेवापूर्ती निरोप दिल्यानंतर बुधवारी (दि.३१) आणखी ५१ कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर नोकरभरतीच्या प्रक्रियेला गतीच मिळत नसल्याने महापालिकेत मनुष्यबळाची प्रचंड चणचण असल्याची ओरड जवळपास सर्वच विभागांतून केली जात आहे. नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी महापालिकेतील ७०६ …

The post नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण

नाशिक मनपाचे २८ हजार विद्यार्थी यंदा गणवेशाविना?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळा सुरू होण्यास अवघे १५ दिवस शिल्लक असले, तरी महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याची कुठलीही तयारी झाली नसल्याची बाब समोर येत आहे. मागील आठवड्यात शिक्षणमंत्र्यांनी सर्व शाळांसाठी एकच गणवेश असेल, असा निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महापालिकेचा शिक्षण विभाग संभ्रमावस्थेत असून, विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळणार काय? असा प्रश्न …

The post नाशिक मनपाचे २८ हजार विद्यार्थी यंदा गणवेशाविना? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाचे २८ हजार विद्यार्थी यंदा गणवेशाविना?

नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातून हज यात्रेकरिता जाणार्‍या नागरिकांसाठी 23 व 24 मे रोजी महानगरपालिकेकडून विशेष लसीकरण सत्र ठेवण्यात आले होते. हज यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लसीकरण करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दोन दिवसांत एकूण 350 हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये …

The post नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण

नाशिक : इंदिरानगरला जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा  इंदिरानगर परिसरातील काही कॉलनी भागात पाण्याची समस्या असल्याने टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असताना दुसरीकडे मात्र इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक ३० मधील वैभव कॉलनीजवळील चड्डा पार्क परिसरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. रविवारी (दि.21) सकाळी ७ वाजता लाखो लिटर पाणी रस्त्याने लेखानगर ते गोविंदनगरपर्यंत वाहत असल्याने नागरिकांनी संताप …

The post नाशिक : इंदिरानगरला जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगरला जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

नाशिक : आपला धर्म इतका कमकुवत आहे का? – राज ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा बंद करण्यात काही अर्थ नाही. त्या चालू ठेवल्या पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आल्यावर भ्रष्ट होईल इतका आपला धर्म कमकुवत आहे का? त्र्यंबकेश्वर येथील गावकऱ्यांनी निर्णय घेतल्यावर बाहेरच्यांनी यात पडायला नको, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर …

The post नाशिक : आपला धर्म इतका कमकुवत आहे का? - राज ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आपला धर्म इतका कमकुवत आहे का? – राज ठाकरे