नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : महापालिकेतील अग्निशमन तसेच आरोग्य-वैद्यकीय विभागांतील ५८७ पदांच्या नोकरभरतीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षित जागांची संख्या निश्चिती करण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी टीसीएसच्या माध्यमातून आॉनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोकरभरतीच्या अर्जाचा नमुना टीसीएसमार्फत येत्या दोन-तीन दिवसांत प्रशासनाला सादर केला जाणार आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी त्यावर …

The post नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला वेग

नाशिक: पुढारी वृत्तसेवा वाढता आस्थापना खर्च लक्षात घेता अत्यावश्यक असलेलीच पदे भरण्याबाबत खातेप्रमुखांनी शिफारस करावी, असे स्पष्ट आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत आस्थापना खर्च मर्यादा अट शिथिल असल्यामुळे ज्या पदाची बिंदू नामावली शासनाच्या मागासवर्ग कक्षाकडून तपासली गेली आहे, अशा पदांची पदभरती तातडीने करणे शक्य असल्यामुळे त्याबाबत तातडीने …

The post नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला वेग

नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस १८ कर्मचाऱ्यांना सेवापूर्ती निरोप दिल्यानंतर बुधवारी (दि.३१) आणखी ५१ कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर नोकरभरतीच्या प्रक्रियेला गतीच मिळत नसल्याने महापालिकेत मनुष्यबळाची प्रचंड चणचण असल्याची ओरड जवळपास सर्वच विभागांतून केली जात आहे. नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी महापालिकेतील ७०६ …

The post नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण

नाशिक : मनपातील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अग्निशमन व वैद्यकीय या अत्यावश्यक सेवेतील रिक्तपदांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ७५ हजार रिक्तपदांच्या भरतीचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांपाठोपाठ राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल केल्याने या भरतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक महापालिकेतील सुमारे अडीच हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा …

The post नाशिक : मनपातील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा

नाशिक : नोकरभरतीचा घाट, जुन्या ५११ पदांवर टाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘एखादा चमचमता रुमाल मुठीत घ्यायचा, मूठ उघडली तो गायब…’ वरवर हा प्रकार जादूचा वाटत असला तरी, ती हातचलाखी असते. अशीच काहीशी हातचलाखी महापालिका प्रशासनाने केल्याचे दिसून येत आहे. नव्या नोकरभरतीचा घाट घालताना विद्यमान आस्थापना परिशिष्टावरील तब्बल ५११ पदे गायब केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये बिगारी संवर्गातील सर्वाधिक ३६२ पदांचा …

The post नाशिक : नोकरभरतीचा घाट, जुन्या ५११ पदांवर टाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरभरतीचा घाट, जुन्या ५११ पदांवर टाच

गोड खबरबात : महापालिकेत दिवाळीनंतर नोकरभरतीचा बार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अग्निशमन विभागांतर्गत फायरमनची 208 पदे तसेच वैद्यकीय विभागातील 350 आणि अत्यावश्यक सेवेतील अभियंत्यांची काही पदे पहिल्या टप्प्यात भरली जाणार असून, गुरुवारी (दि.20) मंत्रिमंडळाच्या बैठकीत टीसीएस आणि आयबीपीएस संस्थांमार्फत भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक : खासगी ट्रॅव्हल्सनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे नोकरभरतीसंदर्भात सेवा प्रवेश नियमावलीस …

The post गोड खबरबात : महापालिकेत दिवाळीनंतर नोकरभरतीचा बार! appeared first on पुढारी.

Continue Reading गोड खबरबात : महापालिकेत दिवाळीनंतर नोकरभरतीचा बार!