मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष ‘स्क्वाॅड’ मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका करसंकलन विभागासाठी गाळे भाडे थकबाकी डोकेदुखी ठरत असून अ‍ायुक्तांनी चालू आर्थिक वर्षात पन्नास कोटी वसुलीचे उदिद्ष्ट दिले आहे. त्यासाठी करसंकलन विभागाने सहाही विभागांसाठी पंधरा विशेष पथकांची नेमणूक केली असून त्यांच्यावर वसुलीची जबाबदारी सोपविली आहे. गाळेधारकांनाही पाच हप्त्यांमध्ये भाडे अदा करण्याची सवलत दिली आहे. जे गाळेधारक सहकार्य करणार नाही त्यांचे गाळे …

The post मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष 'स्क्वाॅड' मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष ‘स्क्वाॅड’ मैदानात

नाशिक महापालिकेकडून गतवर्षीच्या तुलनेत 22 कोटींची रेकॉर्डब्रेक वसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडून नियमित करदात्यांसाठी एप्रिल महिन्यात सुरू केलेल्या मालमत्ताकर सवलत योजनेला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक 51 कोटी 56 लाखांची वसुली झाली. गतवर्षी हा आकडा 29 कोटी इतका होता. म्हणजे यंदा वसुलीत तब्बल 22 कोटींनी वाढ झाली आहे. बारसू चौपाटी आहे का फिरायला? .. रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका …

The post नाशिक महापालिकेकडून गतवर्षीच्या तुलनेत 22 कोटींची रेकॉर्डब्रेक वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेकडून गतवर्षीच्या तुलनेत 22 कोटींची रेकॉर्डब्रेक वसुली

नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणावरील अनेक मिळकती राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खिशात घालत त्याचा गैरवापर सुरू केला आहे. काहींनी पोटभाडेकरू टाकले आहेत, काही ठिकाणी कोचिंग क्लासेस, जिम सुरू केले आहे. याबाबतचा तपशीलवार अहवाल आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्राप्त झाला असून, मनपा प्रशासन लवकरच शोधमोहीम राबवत या मिळकती ताब्यात घेणार आहे. या …

The post नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर

NMC Budget : अडीच हजार कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका स्थायी समितीने मंजूर केलेले सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षाचे अडीच हजार कोटींचे अंदाजपत्रक (NMC Budget) आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि. २८) मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवले. महासभेकडून औपचारिकता पूर्ण करीत दोन हजार ४७७ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 3 …

The post NMC Budget : अडीच हजार कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading NMC Budget : अडीच हजार कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी

नाशिक महानगरपालिका प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेची सातवी पंचवार्षिक निवडणूक लांबल्याने गत वर्षी 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून महापालिकेची सर्व सूत्रे प्रशासक म्हणून मनपा आयुक्तांच्या हाती जाण्यास आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने नगरसचिव विभागाने महापौर, उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेत्यांसह इतरही पदाधिकार्‍यांची कार्यालये ताब्यात घेत त्यांना टाळे ठोकले होते. त्या सर्वांची वाहनेदेखील ताब्यात घेतली …

The post नाशिक महानगरपालिका प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण

सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ सेवा प्रवेश नियमावली तयार करण्याचे नियम डावलणे, वर्षानुवर्षे पदोन्नती न देणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर महापालिकेतील प्रशासन विभागाकडून घेतल्या जाणार्‍या बेकायदेशीर कृतिविरोधात कर्मचारी कामगार संघटनांनीही मौन धारण केल्याने कर्मचार्‍यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आल्याने सध्या महापालिकेत प्रशासनाच्या हातीच सर्व कारभाराची सूत्रे आहेत. यामुळे बर्‍याचदा ‘हम …

The post सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती

विकासकामांपोटी मार्चअखेर नाशिक मनपाला दीडशे कोटींची आवश्यकता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डिसेंबर २०२२ अखेर मनपाच्या अंदाजपत्रकात जवळपास साडेचारशे कोटींची तूट निर्माण झाली असून, ही तूट भरून काढण्यासह महसुलात वाढ व्हावी आणि विकासकामांपोटी द्याव्या लागणाऱ्या निधीकरिता मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या तीन महिन्यांत मार्च २०२३ अखेर विकासकामांसाठी ठेकेदारांना सुमारे दीडशे कोटींची रक्कम अदा करावयाची असल्याने महसुलात वाढ करून विकासकामांचे देणे ठेकेदारांना चुकते करावे …

The post विकासकामांपोटी मार्चअखेर नाशिक मनपाला दीडशे कोटींची आवश्यकता appeared first on पुढारी.

Continue Reading विकासकामांपोटी मार्चअखेर नाशिक मनपाला दीडशे कोटींची आवश्यकता

नाशिक : माजी नगरसेवकास नसलेल्या मोबाईल टॉवरचा फटका

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा मनपा बहुतेक वेळा अवाजवी घरपट्टी पाणीपट्टी तसेच इतर कर बीलाच्या थकबाकीबाबत तक्रार करत असतात. आता तर चक्क मनपात सतत दहा वर्ष नगरसेवक असणारे चुंचाळे येथे राहणारे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना बंगल्यावर मोबाईल टॉवर नसताना देखील महानगरपालिकेने थकबाकी कर म्हणून रुपये तेरा लाख पंचवीस हजार रुपयाचे बिल दिले आहे. नगरसेवकांना अशा …

The post नाशिक : माजी नगरसेवकास नसलेल्या मोबाईल टॉवरचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी नगरसेवकास नसलेल्या मोबाईल टॉवरचा फटका

नाशिक : शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी येत्या बजेटमध्ये विशेष तरतूद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता, येत्या काळात संबंधित अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यासाठी आगामी आर्थिक वर्षात (२०२३-२४) विशेष आर्थिक तरतूद केली जाणार असून, बाह्य रिंगरोडसाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी महापालिकेने …

The post नाशिक : शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी येत्या बजेटमध्ये विशेष तरतूद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी येत्या बजेटमध्ये विशेष तरतूद

Nashik : पोषण आहारातील वादग्रस्त आठ संस्थांचा आज सोक्षमोक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह अनुदानित खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनअंतर्गत शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी ३५ मक्तेदारांना मनपा शिक्षण विभागामार्फत वर्कऑर्डर देण्यात आल्या असून, ३५ मक्तेदारांमध्ये या आधी वादग्रस्त ठरलेल्या १३ पैकी आठ ठेकेदारांचा समावेश आहे. तत्कालीन आयुक्तांनी अपात्र ठरविलेल्या आठ ठेकेदारांना पात्र कसे ठरविले, असा प्रश्न आमदार नितीन पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला …

The post Nashik : पोषण आहारातील वादग्रस्त आठ संस्थांचा आज सोक्षमोक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पोषण आहारातील वादग्रस्त आठ संस्थांचा आज सोक्षमोक्ष