छगन भुजबळांमुळे नाशिक मतदारसंघात नवा ट्विस्ट 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच, या जागेसाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सूरू झाल्याने महायुतीत नवा ट्विस्ट आला आहे. नाशिकच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (दि.२७) पुण्यात बैठक बोलावली आहे. दरम्यान, माझे नाव तुम्हीच चर्चेत आणले. भुजबळ कुटुंबाला …

The post छगन भुजबळांमुळे नाशिक मतदारसंघात नवा ट्विस्ट  appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांमुळे नाशिक मतदारसंघात नवा ट्विस्ट 

नाशिकच्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले, इच्छुकांची वारी शिंदे- फडणवीसांच्या दारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकच्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले आहे. खा. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर नाशिकच्या तिघा आमदारांसह भाजपकडून इच्छूक असलेले दिनकर पाटील, केदा आहेर, डॉ. राहुल आहेर आदींनी सोमवारी(दि.२५) सायंकाळी उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकची जागा भाजपलाच सुटावी, …

The post नाशिकच्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले, इच्छुकांची वारी शिंदे- फडणवीसांच्या दारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले, इच्छुकांची वारी शिंदे- फडणवीसांच्या दारी

हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड

नाशिक: पुढारी वृत्तसेवा सलग दोन निवडणुकांत चढ्या मताधिक्क्याने विजयश्री प्राप्त करणाऱ्या नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा तिसऱ्यांदा तिकिटासाठीचा लढा राजकीय उष्मा निर्माण करीत आहे. महायुतीच्या वर्चस्वाची गाथा सांगणाऱ्या या मतदारसंघात गोडसेंना मोठ्या भावाचे बिरुद मिरवणारा भाजपच अपशकून करण्यास धजावल्याने थेट मतदानापर्यंत एकोपा राहणार का, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. हीच अस्वस्थता ऐन शिमगादिनी …

The post हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड

मराठा समाजाला पाठिंबा; ३० मार्चपर्यंत नावावर होईल शिक्कामोर्तब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अखेर लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका स्पष्ट केली असून, राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघांत अपक्ष उमेदवार उभे करून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न समाजाचा असणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातही मराठा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला जाणार असून, दिंडोरी मतदारसंघात मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या इतर समाजाच्या …

The post मराठा समाजाला पाठिंबा; ३० मार्चपर्यंत नावावर होईल शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजाला पाठिंबा; ३० मार्चपर्यंत नावावर होईल शिक्कामोर्तब

लोकशाहीच्या राष्ट्रीय महा उत्सवानिमित्ताने होतेय अभिनव लग्नपत्रिकेचे वाटप

इंदिरानगर: पुढारी वृत्तसेवा “मी एकट्याने मतदान नाही केलं तर एवढा काय फरक पडतो आहे”. मतदानानिमित्त सुट्टी आहे, सुट्टीचा आनंद घरीच घेऊया किंवा कुठेतरी फिरायला जाऊया अशी काहीशी मानसिकता गेली काही वर्ष मतदानाच्या घटणाऱ्या टक्केवारी वरून दिसून येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप उपक्रम अंतर्गत निवडणुक आयोग, भारत सरकार मार्फत विवीध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

The post लोकशाहीच्या राष्ट्रीय महा उत्सवानिमित्ताने होतेय अभिनव लग्नपत्रिकेचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading लोकशाहीच्या राष्ट्रीय महा उत्सवानिमित्ताने होतेय अभिनव लग्नपत्रिकेचे वाटप

छगन भुजबळ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीने चर्चेला उधाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीत सहभागी झालेल्या मनसेने नाशिकवर दावा केल्यानंतर तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. नाशिकमध्ये गोडसे यांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी भुजबळ यांना केल्याचे समजते. त्यामुळे नाशिकची उमेदवारी गोडसे …

The post छगन भुजबळ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीने चर्चेला उधाण appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीने चर्चेला उधाण

नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसेंनाच? भुजबळ-मुख्यमंत्री भेटीने चर्चेला उधाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीत सहभागी झालेल्या मनसेने नाशिकवर दावा केल्यानंतर तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. नाशिकमध्ये गोडसे यांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी भुजबळ यांना केल्याचे समजते. यामुळे नाशिकची उमेदवारी गोडसे …

The post नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसेंनाच? भुजबळ-मुख्यमंत्री भेटीने चर्चेला उधाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसेंनाच? भुजबळ-मुख्यमंत्री भेटीने चर्चेला उधाण

रायगडच्या बदल्यात नाशिक द्या! शरद पवार गटाची ठाकरे गटाकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या जागेवरून महायुतीत रंगलेला वाद थेट अमित शाह यांच्या दरबारी पोहोचल्यानंतर महाविकास आघाडीही नाशिकच्या जागेवरून सुरू असलेला संघर्ष मिटता मिटेना झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाशिकसाठी विजय करंजकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने त्यास आक्षेप घेतला असून, रायगडमध्ये राष्ट्रवादीचा खासदार असतानाही, अनंत गितेंसाठी आम्ही जागा दिली, त्यामुळे …

The post रायगडच्या बदल्यात नाशिक द्या! शरद पवार गटाची ठाकरे गटाकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading रायगडच्या बदल्यात नाशिक द्या! शरद पवार गटाची ठाकरे गटाकडे मागणी

आमदार माणिकराव कोकाटे : डुबेरेकरांनाही लागू शकते लोकसभेची ‘हळद’

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांकडून सर्वत्र विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पणाची लगबग सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही गेले काही दिवस असाच धडाका लावला होता. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या काही तास अगोदर शनिवारी (दि.16) त्यांची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील डुबेरे येथे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांसमवेत ‘चाय पे चर्चा’ रंगली. …

The post आमदार माणिकराव कोकाटे : डुबेरेकरांनाही लागू शकते लोकसभेची 'हळद' appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार माणिकराव कोकाटे : डुबेरेकरांनाही लागू शकते लोकसभेची ‘हळद’

प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील दोन मुख्य लोकसभा मतदारसंघांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी दि. २० मे रोजी मतदान, तर दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिकसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून …

The post प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप appeared first on पुढारी.

Continue Reading प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप