नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील पुलावर पुराच्या पाण्याने वाहून आलेल्या पाणवेलींमुले हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाणवेली हटविण्यासाठी जास्तीत जास्त पोकलेन यंत्रांचा वापर करून हा पूर रहदारीसाठी तातडीने खुला करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. पुलात अडकलेल्या पाणवेली काढण्यासाठी हा पूल रहदारीसाठी शेतकरी, व्यापारी, …

The post नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून, गोदावरीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने या धरणाचे सर्व आठही दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. येथून 41,613 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. आधीच पालखेड धरणातून 21,560 क्यूसेक, दारणा धरणातून 15,080 क्यूसेक, कडवातून 4,150 …

The post नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले

नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा शेती अन् अस्मानी संकटे शेतकर्‍यांना नवीन नाहीत. अशा अगणित संकटांना सामोरे जात नाशिकचा शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन सनदी लेखापाल होऊन पुढे आयपीएस होतो. शेतीशी नाळ जोडलेला अधिकारी म्हणून सचिन पाटील यांनी चांदोरी गावातील शेतकर्‍याची अदबीने चौकशी करीत भेट दिल्याने सर्वसामान्य शेतकरी सुखावला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे …

The post नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला