Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील १८ वर्षीय मुलीस फूस लावून परराज्यात नेले. सुदैवाने ग्रामीण पोलिसांनी तपास करून मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली व मुलीचा ताबा पालकांना दिला आहे. हा लव्ह जिहादचाच प्रकार असून, मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी केली. सोमय्या यांनी ग्रामीण पोलिस …

The post Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या

नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असलेल्या भरवस – वाहेगाव – गोंदेगाव या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम चालविल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे काही वर्षांतच रस्ता उखडणार असल्याचे भाकीत जाणकार सांगत आहेत. ऑइल मिश्रित काळे …

The post नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा...गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

नाशिक : यशवंतराव होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज दमदार स्वागत

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती यशवंतराव होळकर यांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना इंदूरला करण्यात येणार आहे. हा अश्वारूढ पुतळा पुणे येथे बनवण्यात आला आहे. या पुतळ्याचे बुधवार (दि. 10) नाशिक जिल्ह्यात आगमन होणार आहे. या भव्यदिव्य अश्वारूढ पुतळ्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती मल्हार सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर यांनी दिली. कॉपी …

The post नाशिक : यशवंतराव होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज दमदार स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यशवंतराव होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज दमदार स्वागत

नाशिक : खराब द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा नाही!

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा सोमवारपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होण्याआधीच रविवारी संध्याकाळी अवकाळीने झोडपून काढल्याने द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले. द्राक्षांवर चाचन फिरत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. बँकेचे घेतलेले कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? हा प्रश्न आता भेडसावत असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. नाशिक : अवकाळीने हरवली …

The post नाशिक : खराब द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा नाही! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खराब द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा नाही!

धुळवड निफाडची : मॉडर्न झाली डसनडुकरी

दीपक श्रीवास्तव : निफाड (जि. नाशिक)  होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड निफाडला धुळवडी चे काही वेगळेच महत्त्व आहे. संध्याकाळी गावातून वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. घराघरातून लहान मोठ्या मुलांना वीराचा पोशाख घालून आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवले जाते. परंतु याआधी दिवसभर गावात डसन डुकरी धुमाकूळ घालत असतात. डसन डुकरी म्हणजे चित्रविचित्र पोशाख करून लहान …

The post धुळवड निफाडची : मॉडर्न झाली डसनडुकरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळवड निफाडची : मॉडर्न झाली डसनडुकरी

नाशिकच्या कॅलिफोर्निया’चा पारा पुन्हा घसरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिमालयातील बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे निफाडचा पाऱ्यात रविवारी (दि. १२) ५.५ अंशांपर्यंत घसरण झाल्याने अवघा तालुका गारठला आहे. नाशिक शहराच्या तापमानातही घसरण झाली आहे. उत्तर भारतामधील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील तापमानातही घसरण झाली आहे. नाशिकचा …

The post नाशिकच्या कॅलिफोर्निया'चा पारा पुन्हा घसरला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कॅलिफोर्निया’चा पारा पुन्हा घसरला

नाशिक : भयानकच….!  गोदापात्रात आढळला मुंडके नसलेला मृतदेह

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून हा मृतदेह कोणाचा, त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. नाशिक : दोन विद्यार्थ्यांकडे सापडले सात कोयते आणि तलवारी याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवार …

The post नाशिक : भयानकच....!  गोदापात्रात आढळला मुंडके नसलेला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भयानकच….!  गोदापात्रात आढळला मुंडके नसलेला मृतदेह

खासदार हेमंत गोडसे : साखर कारखानदारीला आले गोड दिवस

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ऊस शाश्वत भाव असलेले देशातील एकमेव पीक असून, केंद्र शासनाने साखरेबरोबरच उपपदार्थनिर्मितीला चालना देत, इथेनॉलचा इंधनामध्ये 20 टक्के वापर करण्याचा घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी ऊस पिकाला प्राधान्य देताना जास्तीत जास्त टनेज देणार्‍या ऊसाची लागवड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी केले. नाशिक : …

The post खासदार हेमंत गोडसे : साखर कारखानदारीला आले गोड दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार हेमंत गोडसे : साखर कारखानदारीला आले गोड दिवस

नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाडमध्ये तापमानातील चढ-उतार कायम असून, साेमवारी (दि. १६) आठवड्याच्या पहिल्या दिवशी पारा ६.५ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. अवघ्या तालुक्यात थंडीचा कडाका कायम असल्याने निफाडवासीय गारठले आहेत. नाशिकम‌ध्येही प्रचंड गारठा जाणवत आहे. उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा वेग कायम आहे. त्याचा परिणाम अवघ्या जिल्ह्याच्या तापमानावर जाणवत आहे. गेल्या २४ तासांत निफाडच्या पाऱ्यात …

The post नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम 

Nashik weather : निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ, नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाडच्या पाऱ्यात गुरुवारी (दि. १२) किंचित वाढ होऊन तो ५.५ अंशांवर स्थिरावला असला, तरी तालुक्यात गारठा कायम आहे. नाशिकचा पारा ९.२ अंशांवर असून, हवेतील गारव्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. हिमालयात सुरू असलेली बर्फवृष्टी तसेच उत्तरेकडील अनेक राज्यांत किमान तापमानात झालेल्या घसरणीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाच्या …

The post Nashik weather : निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ, नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik weather : निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ, नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम