नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू
नाशिक (विंचूर) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील शालेय तरुणीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार डोंगरगाव येथील गोकुळ फड यांची मुलगी ऋतिका गोकूळ फड (१६) दहावी इयत्तेत शिकत असून ती सोमवारी, दि.2 सकाळी सहाच्या दरम्यान शतपावली करण्यासाठी शेततळ्याकडे गेली होती. मात्र, तिचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली. …
The post नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू appeared first on पुढारी.