निमा समिटचे फलित : स्टार्टअप्सच्या पंखांना ६५ कोटींचे बळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमधील स्टार्ट अप्सना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन बड्या गुंतवणूकदारांनी दिले असून, निमा स्टार्टअप समिटमध्ये त्याबाबत 65 कोटींचे करार प्रत्यक्षात येण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्रात नवनवीन आविष्कार घडविणाऱ्या आणि विशेषतः महिला व युवा उद्योजकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. स्टार्टअप्स तसेच उद्योजकांना विविध …

Continue Reading निमा समिटचे फलित : स्टार्टअप्सच्या पंखांना ६५ कोटींचे बळ

राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जेव्हा मी नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा असे जाणवले की, उद्योग क्षेत्र आणि जिल्हा प्रशासन यांच्यात संवादाचा अभाव आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी व जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उद्योजकांना दिली. सातपूर येथील निमा हाऊस येथे नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड …

Continue Reading राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे उद्घाटन

आरबीआयचे महाव्यवस्थापक सिबो नेखिनी यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिले निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीयकृतसह सर्व बँकांनी पारदर्शक कामकाज करावे, उद्योजकीय ग्राहकांची अडवणूक करू नये, असे सामान्यांसह उद्योजकांची रास्त प्रकरणे सोडविण्यासाठी टाळाटाळ करू नये, असे निर्देश रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक सिबो नेखिनी यांनी बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील उद्योजकांचे बँकांशी निगडित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निमाच्या विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बाेलत होते. व्यासपीठावर निमा अध्यक्ष धनंजय …

The post आरबीआयचे महाव्यवस्थापक सिबो नेखिनी यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिले निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading आरबीआयचे महाव्यवस्थापक सिबो नेखिनी यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिले निर्देश

‘निमा’कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील महापालिकेशी निगडित प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी जिल्हा उद्योगमित्र अर्थात ‘झूम’च्या बैठकीत स्पष्ट केले होते. मात्र, अजूनही बैठकीला मुहूर्त लागत नसल्याने नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनने त्यांना निवेदनवजा स्मरणपत्र पाठविले आहे. (NIMA Nashik) अंबड व सातपूर औद्योगिक क्षेत्रात अनेक …

The post 'निमा'कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading ‘निमा’कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र

नाशिक : उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर उद्योजकांचा बंद मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरातील उद्योजकांनी शुक्रवारी (दि. २) पुकारलेला बंद उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. बंदला सुरुवातीपासून विरोधाचा सूर आवळणाच्या सिमा संघटनेनेसुद्धा बंदला आमचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करीत, उद्योजकांमधील एकजूटतेबाबतचा संभ्रम दूर केला. निमा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष धनंजय …

The post नाशिक : उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर उद्योजकांचा बंद मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर उद्योजकांचा बंद मागे

नाशिक : औद्योगिक बंद बाबत पुनर्विचार करावा; सिटूचे निमाला निवेदन

नाशिक  (सिडको) : पुढारी वृत्तसेवा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी तक्रार नोंदवूनही अद्याप पर्यंत कारवाई झाली नाही.  या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी व गुन्हेगारांना अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसासाठी उद्या (दि. 2) रोजी औद्योगिक बंद चे आवाहन केले आहे. यासंदर्भात आपण घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे परंतु औद्योगिक …

The post नाशिक : औद्योगिक बंद बाबत पुनर्विचार करावा; सिटूचे निमाला निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : औद्योगिक बंद बाबत पुनर्विचार करावा; सिटूचे निमाला निवेदन

नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोणत्याही प्रकारचा ठोस उद्देश नसताना सुमारे दोन हजार एकर जागा रोखून धरणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे पांजरपोळ जागा ही उद्योगांसाठी का उपलब्ध करून दिली जाऊ नये, याची वस्तुस्थिती तपासण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त समिती नेमावी व पुढील १५ दिवसांत याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे …

The post नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती

नाशिक : ’फायरसेस’वरून अधिकारी, उद्योजकांमध्ये खडाजंगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फायरसेसबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही एमआयडीसीने अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना नोटिसा बजावल्याने निमा, आयमाच्या पदाधिकार्‍यांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी उद्योजक आणि अधिकार्‍यांमध्ये खडाजंगी होताना शाब्दिक चकमकीच्या फैरीही झडल्या. याबाबत जोपर्यंत एमआयडीसी खुलासा करत नाही, तोपर्यंत उद्योजक फायरसेस व त्याबाबतची थकबाकी भरणार नसल्याचे निमा अध्यक्ष धनंजय बेळे …

The post नाशिक : ’फायरसेस’वरून अधिकारी, उद्योजकांमध्ये खडाजंगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’फायरसेस’वरून अधिकारी, उद्योजकांमध्ये खडाजंगी

‘निमा’साठी 21 शिलेदार

नाशिक (उद्यम) : सतीश डोंगरे 1 ऑगस्ट 2021 रोजी बंद झालेल्या निमाचे द्वार तब्बल एक वर्ष पाच महिने आठ दिवसांनी उद्योजकांसाठी उघडले जाणार आहे. गौरवशाली इतिहास लाभलेल्या या संस्थेला ऐन सुवर्णमहोत्सवी वर्षात टाळे लागले गेले, ही बाब नाशिकच्या उद्योग जगतासाठी नक्कीच क्लेशदायक ठरली. मात्र, ‘आपली माणसं’ या चित्रपटातील ‘झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, …

The post ‘निमा’साठी 21 शिलेदार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘निमा’साठी 21 शिलेदार

नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा टोकाच्या मतभेदामुळे गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांच्या नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या संस्थेच्या चाव्या प्रशासकांच्या हातात आहेत. आता पुन्हा एकदा निमा उद्योजकांना सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, उद्योजकांमधील मतभेद अजूनही कायम असल्याने, हा तिढा धर्मादाय सहआयुक्तांनाच सोडवावा लागणार आहे. विश्वस्तांची सात नावे सुचविण्यासाठी मुदतवाढ देऊनदेखील उद्योजकांचे एकमत झाले …

The post नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात