पाणीटंचाईचा आढावा : पालकमंत्री घेणार आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसरात आजच्या घडीला पाण्याचा तुटवडा नसल्याने तुर्तास पाणी कपातीची गरज नाही. पण, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेत याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे संकेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. गंगापूर धरणातील मृतसाठा उचलण्याकरीता व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी …

The post पाणीटंचाईचा आढावा : पालकमंत्री घेणार आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading पाणीटंचाईचा आढावा : पालकमंत्री घेणार आज बैठक

महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ९५.७५ कोटींच्या थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या असून, आठ दिवसांत थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा दिला आहे. या थकबाकीदारांची यादीही महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जात आहे. दि. १ एप्रिल २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान घरपट्टीतून १६६ कोटींचा महसूल वसूल करण्यात …

The post महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत

धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (दि.9) शिवसेनेच्या ठाकरे गटाने निदर्शने करीत रोष व्यक्त केला. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्या समोर ठेवून मनपा प्रवेशद्वारासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड धुळे शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत …

The post धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने

नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा  प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी गाव विभाग व परिसरात प्रभागाच्या चारही बाजूस पाण्याचे जलकुंभ असून ते पूर्णतः भरत नसल्याने ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे मनपाने या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा परिसरातील महिलांचा हंडा मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे व नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे  …

The post नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन