नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,

नाशिक : टीम पुढारी वृत्तसेवा यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा आहे, असे असतानाही शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सातपूर परिसरात मुख्य जलवाहिनीच फुटल्याने, तर गंगापूर रोडला अघोषित पाणीकपातीमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सातपूरला मनपासह मनसेने टँकरसेवा सुरू केली …

The post नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा, appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,

नाशिक : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरू

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गामुळे लासलगाव-विंचूरसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेतून काही अंशी गढूळ पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, आता पाण्यातील गाळाचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू झालेला आहे. राजकीय हेतूने बातम्या देत नागरिकांची दिशाभूल करू नये, असे आवाहन 16 गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सरपंच जयदत्त होळकर यांनी नेत्यांना केले आहे. होळकर …

The post नाशिक : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरू

धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील धोकादायक वाड्यांसह मिळकतीतील रहिवासी जागा खाली करण्यास तयार नसल्याने मनपा आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित एक हजार 77 वाडा व मिळकतधारकांना अंतिम नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे वाडे, मिळकतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश असून, त्यास कोणी विरोध केल्यास संबंधित जागेचे क्षेत्रफळ मोजून त्यानंतर तेथील …

The post धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित appeared first on पुढारी.

Continue Reading धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित