नाशिक : शहरात आज पाणीपुरवठा नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीकडून पावसाळापूर्वीची कामे हाती घेतल्याने शनिवारी (दि. २९) शहरात शट डाउन पाळला जाणार आहे. परिणामी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. महावितरण कंपनीकडून शनिवारी वीज उपकेंद्र आणि मुख्य वीजवाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या गंगापूर आणि मुकणे …

The post नाशिक : शहरात आज पाणीपुरवठा नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात आज पाणीपुरवठा नाही

धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून सुद्धा जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जात जावे लागत आहे. याबाबत कारणांचा शोध घेण्यासाठी आयोजित बैठकीत महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे नाट्य घडले. त्यामुळे संतप्त झालेले आमदार फारुक शाह यांनी दोन्ही अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत विज आणि पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मनपाला …

The post धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा

Nashik : शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाइनची दुरुस्ती व पावसाळा पूर्व कामे (सातपूर कॉलनी, कार्बन नाका ते गंगापूर धरण) केली जाणार असल्याने येत्या शनिवारी (दि.२९) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर काही भागात वीजपूरवठाही खंडीत केला जाणार आहे. गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही …

The post Nashik : शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा – कॅन्टोन्मेंट बोर्ड

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सर्व नळधारकांची 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतची पाणीपट्टीची बिले वितरित केली असून, ती लवकरात लवकर भरण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने केले आहे. अन्यथा दि. 15 मेपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाळा सुरू झाला आहे, तरी पाणीपुरवठा कमी होत असून, …

The post नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा - कॅन्टोन्मेंट बोर्ड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा – कॅन्टोन्मेंट बोर्ड

पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळा ठिकठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. साक्री तालुक्यातील देवजीपाडा या गावालाही पाणीपुरवठ्यासाठी सहा योजना मंजूर झाल्या आहेत. मात्र, या सर्व योजना अयशस्वी झाल्या असून गावात पाणीटंचाई तीव्र प्रमाणात जाणवू लागल्याने सध्या एका शेतातून पाणीपुरवठा सुरू आहे. गावाला सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. मात्र, हा पुरवठाही अवघा १५ मिनिटे होत असल्याने …

The post पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच

जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण जनतेची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. सद्यस्थितीत तीन तालुक्यांमध्ये 17 टँकरच्या सहाय्याने 36 हजार 374 व्यक्तींना पाणीपुरवठा केला जात आहे. कोल्हापूर : आयआयटी-जेईई व नीट परीक्षांसाठी मार्गदर्शन वाढत्या उन्हाच्या कडाक्यासह ग्रामीण भागातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटायला सुरुवात …

The post जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे व त्यांची क्षमता वाढवणे यासाठी महापालिकेने अमृत दोन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेल्या ३०० कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. प्राधिकरणकडून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. तांत्रिक मान्यतेमुळे एक प्रकारे या योजनेला ग्रीन सिग्नल मिळाला असून, त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती रोखण्यासह पाणीपुरवठ्याच्या …

The post नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनोच्या संकटामुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जुलै व ऑगस्ट या महिन्यात टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने २७ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर भर दिला आहे. संभाव्य टंचाई उद‌्भवल्यास सिन्नर तालुक्याला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. चालू वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा …

The post नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा