पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचे माेठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. आजच्या घडीला अवघ्या जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, निम्म्या तालुक्यांत टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. तब्बल ६९६ गावे आणि वाड्यांना २३८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टॅंकरच्या ४९२ फेऱ्या होत आहेत. एप्रिल महिन्याच्या मध्यातच जिल्ह्यातील भूजल पातळी …

The post पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा खालावला आहे. जिल्ह्यातील २४ प्रमुख धरणांत केवळ २९.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात निम्म्याहून कमी साठा उपलब्ध आहे. धरणांची पाणीपातळी खालावल्याने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा अधिक आहे. तापमानाचा पारा थेट ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. परिणामी अवघ्या …

The post दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई appeared first on पुढारी.

Continue Reading दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण जनतेची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. सद्यस्थितीत तीन तालुक्यांमध्ये 17 टँकरच्या सहाय्याने 36 हजार 374 व्यक्तींना पाणीपुरवठा केला जात आहे. कोल्हापूर : आयआयटी-जेईई व नीट परीक्षांसाठी मार्गदर्शन वाढत्या उन्हाच्या कडाक्यासह ग्रामीण भागातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटायला सुरुवात …

The post जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा