नाशिक : शहरातील ‘या’ भागांतील पाणीपुरवठा उद्या बंद

नाशिक : सातपूर विभागात ५०० मिमी व्यासाच्या पीएससी ग्रॅव्हिटी मेन पाइपलाइन पाणीगळती दुरुस्ती आणि जीपीओ जलकुंभ येथे ४५० मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बसविण्याचे काम होणार आहे. त्यासाठी बुधवारी (दि. २५) सातपूर, जुने नाशिक तसेच पश्चिम नाशिक विभागामधील काही भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधील डावा तट कालवा, आनंदी अंगण जॉगिंग …

The post नाशिक : शहरातील 'या' भागांतील पाणीपुरवठा उद्या बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील ‘या’ भागांतील पाणीपुरवठा उद्या बंद

सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2027 मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आतापासूनच पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी फाटा परिसरात 135 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेतून केंद्राचा प्रस्ताव साकारला जाईल किंवा सिंहस्थ निधीतून हे केंद्र उभारले जाणार आहे. …

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित

नाशिक : उद्या या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ आणि बोरगड जलकुंभास पाणीपुरवठा करणार्‍या ऊर्ध्ववाहिनीला पंचवटी जलशुध्दीकरण केंद्राजवळ आणि आरटीओ ऑफिसजवळ गळती लागली आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक असून, शनिवारी (दि. 7) काम हाती घेण्यात येणार असल्याने म्हसरूळ व बोरगड जलकुंभातून होणारा प्रभाग क्र. 1 आणि प्रभाग क्र. 6 मध्ये पाणीपुरवठा होणार नाही. भोर : श्री काळूबाईदेवीच्या …

The post नाशिक : उद्या या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्या या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही

दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र

नाशिक : सतीश डोंगरे भारतात पाण्याचे इकोसिस्टीम असले तरी गेल्या काही काळात ज्या पद्धतीने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे, त्यावरून आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या जलपुरवठा पद्धतीचे पुनर्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे. होय, कधी काळी ‘बारवांचा महाराष्ट्र’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील बारव मृत स्थितीत असल्याने जलव्यवस्थापन अन् स्थापत्यशास्त्राचा हा अद्भूत नमुना जमीनदोस्त आहे. सध्या या बारवांचा …

The post दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र

नाशिक : शनिवारी ‘या’ प्रभागात पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुकणे धरण रॉ-वॉटर पंपिंग स्टेशनसाठी महावितरणच्या रेमंड सबस्टेशन (गोंदे) येथून 33 केव्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सबस्टेशनमधील दुरुस्तीसाठी 17 डिसेंबरला वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल, असे महावितरणने कळविले आहे. त्यामुळे मनपाच्या विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून सिडको व नाशिक पूर्वभागासाठी पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने शनिवारी (दि. 17) सिडकोतील प्रभाग क्र. 24,25,26,22 हा भाग व …

The post नाशिक : शनिवारी 'या' प्रभागात पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शनिवारी ‘या’ प्रभागात पाणीपुरवठा बंद

नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील सव्वा लाख नागरिकांची पाणीटंचाईतून कायमची सुटका आणि शहराचा कायापालट करणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आ. सुहास कांदे यांच्यामार्फत योजनेचे कॉन्ट्रॅक्टर ईगल कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी विनय चूक यांना देण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाडकरांचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्याच्या आ. कांदे …

The post नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका

नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणे काठोकाठ भरली आहेत. सद्यस्थितीत धरणांमध्ये 97 टक्के उपयुक्त साठा असून, नाशिककरांच्या हक्काचे गंगापूर धरण 94 टक्के भरले आहे. एकूणच धरणांतील उपलब्ध पाणीसाठा बघता जिल्हावासीयांची पुढील जूनपर्यंत तहान भागविताना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. पिंपरी : दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण योजना जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर …

The post नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी

नाशिक : वाद वराडीने पुसला ‘कायमस्वरुपी दुष्काळी’ शिक्का

नाशिक : वैभव कातकाडे दरवर्षी फेब्रुवारी महिना संपला की, चांदवड तालुक्यातील वाद वराडी गावच्या महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू व्हायची. मार्च, एप्रिल महिन्याच्या त्या तप्त उन्हात पाण्याने कासावीस झालेले गाव कुठेतरी आपल्या हक्काचे पाणी मिळेल या आशेवर कोसो दूर जाते. शासन स्तरावरून टँकरची व्यवस्था केली जायची. पण, टँकरची वाट बघण्यातच दिवस जायचा. मात्र, शासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधी …

The post नाशिक : वाद वराडीने पुसला 'कायमस्वरुपी दुष्काळी' शिक्का appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाद वराडीने पुसला ‘कायमस्वरुपी दुष्काळी’ शिक्का

नाशिक : पाणी जपून वापरा….. नाशिकरोडला गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंडमधील गोदावरी जलकुंभ भरणार्‍या पंपाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने गुरुवारी (दि.3) जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक 17, 18, 19 व 20 या चार प्रभागांमध्ये गुरुवारी(दि.3) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.4) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार …

The post नाशिक : पाणी जपून वापरा..... नाशिकरोडला गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी जपून वापरा….. नाशिकरोडला गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या अमृत-२ अभियानांतर्गत नाशिक शहरासाठी ३५० कोटींचा पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्ताव मागील महिन्यातच राज्य शासनाकडे सादर केला असून, या योजनेंतर्गत शहरातील १२ जलकुंभांच्या वितरण झोनमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. प्रायोगिक तत्त्वावर अशा स्वरूपाचे नियोजन आहे. शहराचा वाढता विस्तार आणि येत्या पाच वर्षांत नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने …

The post नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव