धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही – माजी आमदार अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षात धुळे महानगरपालिकेच्या सत्ताधारी गटाने केलेल्या कामांचा हिशोब आता भविष्यातील निवडणुकीत जनता चुकता करणार आहे. प्रभागांची कितीही मोडतोड केली तरीही त्याचा उपयोग होणार नसल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेसाठी पुन्हा हालचाली होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने  माजी आमदार अनिल …

The post धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही - माजी आमदार अनिल गोटे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही – माजी आमदार अनिल गोटे

नाशिक : जून महिन्याचा पंधरवडा असूनही जिल्ह्यात टँकरचा फेरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अर्ध्या अधिक जिल्ह्यात टँकरचा फेरा सुरू आहे. ग्रामीण भागात 1 लाख 22 हजार 701 नागरिकांना तब्बल 57 टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टँकरच्या 136 फेर्‍या होत आहेत. भाई का बड्डे ! बारामतीत भरचौकात वाढदिवस साजरा करणं पडलं महागात ! केरळमधून मान्सूनने आगेकूच केली असून, दोन दिवसांत …

The post नाशिक : जून महिन्याचा पंधरवडा असूनही जिल्ह्यात टँकरचा फेरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जून महिन्याचा पंधरवडा असूनही जिल्ह्यात टँकरचा फेरा

नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा : सामान्यांच्या नजरा आभाळाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जूनच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून, प्रमुख सहापैकी तब्बल पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिकची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्प मिळून अवघा २७ टक्के साठा शिल्लक आहे. पाण्याची उपलब्धता बघता सामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. अंदमान-निकोबार बेटांमध्ये हजेरी लावणाऱ्या मान्सूनचा पुढील प्रवास …

The post नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा : सामान्यांच्या नजरा आभाळाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा : सामान्यांच्या नजरा आभाळाकडे

नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा धम्मगिरीवरून : वाल्मीक गवांदे शहरात नगर परिषदेकडून वर्षाचे बाराही महिने पिण्यासाठी आठवड्यातून केवळ तीन दिवसच पाणीपुरवठा केला जातो. आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता गेल्या तीन आठवड्यांपासून अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाच्या माहेरघरीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या …

The post नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा मे महिन्यातील उन्हाचा पारा वाढला असून, साक्री तालुक्यामधील धरणातील पाण्याची मागणी नदीकाठची गावांकडून होत आहे.   तर पिंपळनेच्या लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तसेच जामखेली ३१, वीरखेल १८ तर शेलबारी धरणात  अवघा दाेनच टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणातील पाण्याची परिस्थिती पाहता काही अंशी …

The post पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

नाशिक : शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या मुकणे धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. व्ही. वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या सबस्टेशनमधील विद्युतविषयक कामे करण्याकरिता वीज वितरण कंपनीमार्फत शनिवारी (दि.२०) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणार नसल्याने शनिवारी (दि.२०) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार …

The post नाशिक : शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : १६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी नियंत्रण समिती गठीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या विस्तळीतपणामुळे नियोजन ढासळत होते. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठक घेत समिती तयार केली आहे. बैैठकीत नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे प्रश्न …

The post नाशिक : १६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी नियंत्रण समिती गठीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी नियंत्रण समिती गठीत

नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक (मनमाड) : रईस शेख शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्या शहरात 12 ते 15 दिवसांड पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट सुमारे आठ महिन्यांपूर्वी शहर परिसरासोबत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार …

The post नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक: येत्या शनिवारी पाणीपुरवठा खंडित

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा सायने उपकेंद्र येथील एक्स्प्रेस फीडरवर तांत्रिक कामे करणे आवश्यक असल्याने वीजपुरवठा खंडित होणार आहे. गिरणा पंपिंग स्टेशन येथील विद्युतपुरवठा काही कालावधीसाठी खंडित होणार आहे. खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे शनिवारी (दि.13) शहरातील पाणीपुरवठा करणे अशक्य होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पाणीपुरवठा एक दिवसा आड करण्यात येईल. शनिवार (दि.13)चा पाणीपुरवठा रविवारी (दि.14) व …

The post नाशिक: येत्या शनिवारी पाणीपुरवठा खंडित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: येत्या शनिवारी पाणीपुरवठा खंडित

नाशिक : जिल्ह्यात ३९ गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा, २२ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या तडाख्यासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते आहे. सद्यस्थितीत पाच तालुक्यांतील ३९ गावे-वाड्यांमधील ५१,३९४ ग्रामस्थांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यावर सध्या अवकाळी पावसाचे संकट दाटले असले तरी मागील काही दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानासोबत ग्रामीण …

The post नाशिक : जिल्ह्यात ३९ गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा, २२ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ३९ गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा, २२ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा