Nashik Crime : वागदर्डी धरणावर फिरायला गेलेल्या तरुणींवर हल्ला

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मनमाड येथील वागदर्डी धरण परिसरात फिरायला गेलेल्या दोन तरुणींवर अज्ञात दुचाकीचालकाने हल्ला करीत त्यांच्याकडील १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघा भामट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड येथील काजल अरुण निकाळे (२८, रा. पंचवटी कॉलनी, रेल्वे क्वाॅर्टर पाण्याच्या टाकीजवळ, …

The post Nashik Crime : वागदर्डी धरणावर फिरायला गेलेल्या तरुणींवर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : वागदर्डी धरणावर फिरायला गेलेल्या तरुणींवर हल्ला

नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक (मनमाड) : रईस शेख शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्या शहरात 12 ते 15 दिवसांड पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट सुमारे आठ महिन्यांपूर्वी शहर परिसरासोबत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार …

The post नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन रखडल्यास हंडाभर पाण्यासाठी भटकंतीचे संकट सव्वा लाख नागरिकांवर येण्याची शक्यता आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी …

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या धरणात एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरात पाणीबाणी निर्माण झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळाले नाही, तर आगामी …

The post Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा