नाशिक : ‘अमृत’चे नाशिकहून पुण्याला स्थलांतर: अधिवेशनात माजी पालकमंत्री छगन भुजबळ प्रश्न उपस्थित करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी म्हणजेच ‘अमृत’ या संस्थेची निर्मिती केली आहे. महाविकास आघाडी सरकारने या संस्थेचे मुख्यालय नाशिकला मंजूर केले होते. मात्र, शिंदे सरकारने नाशिकचे मुख्यालय पुण्याला स्थलांतरित केल्याने माजी पालकमंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. त्यांनी, …

The post नाशिक : ‘अमृत’चे नाशिकहून पुण्याला स्थलांतर: अधिवेशनात माजी पालकमंत्री छगन भुजबळ प्रश्न उपस्थित करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अमृत’चे नाशिकहून पुण्याला स्थलांतर: अधिवेशनात माजी पालकमंत्री छगन भुजबळ प्रश्न उपस्थित करणार

सारथी’च्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका, खा. हेमंत गोडसे यांना छावा क्रांतिवीर सेनेने दिला इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सारथी संस्थेला विभागीय कार्यालयासाठी नाशिक शहरात सहा हजार चौरस फूट जागा शासनाने उपलब्ध करून दिल्यानंतर याचे श्रेय लाटण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या या कृतीमुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी असून, त्यांच्याकडून केला जात असलेला हा खटाटोप केवळ मराठा समाजाच्या मतांची झोळी भरण्यासाठी असल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते …

The post सारथी’च्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका, खा. हेमंत गोडसे यांना छावा क्रांतिवीर सेनेने दिला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading सारथी’च्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका, खा. हेमंत गोडसे यांना छावा क्रांतिवीर सेनेने दिला इशारा

पुण्यातील बस चालकाची धुळ्यात बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातच पुणे येथील चालकाने बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजक घटना घडली आहे. एसटी बसमधील दोरीच्या मदतीनेच त्याने गळफास घेतला. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पुणे येथे रहाणारे हिरामण नाथा देवरे (वय ५७ ) असे मयत एसटी बस चालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवरे …

The post पुण्यातील बस चालकाची धुळ्यात बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading पुण्यातील बस चालकाची धुळ्यात बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक-पुणे येथे नोकरीची संधी ; 284 पदांसाठी आजपासून मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 284 पदांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 25) मेळाव्यास प्रारंभ होणार असून, गुरुवार (दि. 28)पर्यंत मेळावा सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. ऑनलाइन रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक व पुणे जिल्ह्यातील सात …

The post नाशिक-पुणे येथे नोकरीची संधी ; 284 पदांसाठी आजपासून मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे येथे नोकरीची संधी ; 284 पदांसाठी आजपासून मेळावा

मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, ‘इतक्या’ जणांचे मृतदेह काढले बाहेर

जळगाव: इंदौरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला खरगोणजवळ अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस आज (दि. १८) सकाळी १० वाजताच्या सुमारास नर्मदा नदीवरील पुलावरुन खाली नदीपात्रात पडली. घटनेची माहिती मिळताच मदत पथक रवाना झाले आहे. बसमध्ये ४० ते ५० जण प्रवास करत होते. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध घेतला …

The post मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, 'इतक्या' जणांचे मृतदेह काढले बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, ‘इतक्या’ जणांचे मृतदेह काढले बाहेर