धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  बालिकेवरील अत्याचारप्रकरणी सत्र न्यायधिश यांनी एकास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. साक्री येथील शाळेतील खुल्या बाथरुममध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत असणारी विद्यार्थीनी लघुशंकेसाठी गेली असता रंगकाम करणारा अमजतशहा नासिर शहा फकीर याने तिला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब निदर्शनास आल्याने  पिडीतेच्या नातेवाईकांनी तत्काळ तक्रार दाखल केली. त्यानुसार …

The post धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर सात वर्षे बलात्कार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरी आणि मित्रांच्या घरी बोलावून घेत तसेच, बाहेरगावी घेवून जात संशयिताने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरूणीवर तब्बल सात वर्षे बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कारासह कुटूंबियांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल भावसार, मिना भावसार व …

The post नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर सात वर्षे बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर सात वर्षे बलात्कार

Dhule : जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शुटींग काढून व्हिडीओ केला व्हायरल

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला जंगलात नेऊऩ तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या मित्राने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शुट करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला असून इतक्यावरच न थांबता तिच्याकडून खंडणीही मागण्यात आली. याप्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून तरुणाच्या साथीदारांसह त्याच्या आई वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री …

The post Dhule : जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शुटींग काढून व्हिडीओ केला व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शुटींग काढून व्हिडीओ केला व्हायरल

नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी

नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍या युवकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनिल खंडेराव गायकवाड (21, रा. वरखेडा, ता. दिंडोरी) असे या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीस अनिल याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही अनिलने पीडितेस दिली होती. दरम्यान, पीडिता …

The post नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी

धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार

धुळे, (पिंपळनेर) : पुढारी वृत्तेसवा   माझे मोठे घर आहे, तुला काही एक काम करावे लागणार नाही, आपण गुजरातमध्ये फिरायला जावू अशी दिवा स्वप्ने दाखवून अल्पवयीन मुलीस सव्वा महिन्यांपूर्वी पळवून नेण्यात आले होते. मुलीनेही त्यावर विश्वास ठेवत घर सोडले मात्र आता ही मुलगी घरी परतली असून तीने बलात्काराची फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात …

The post धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार

नाशिक : आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी ; हॉटेलमध्ये नेऊन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा आई-वडिलांना जीवे  मारण्याची धमकी देत त्र्यंबकेश्वर येथील एका  हॉटेलमध्ये बळजबरीने घेऊन जात एका १६ वर्षीय अल्पवयीन  मुलीवर तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात अंबड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Panchganga river : पंचगंगा नदी इशारा पातळीपासून …

The post नाशिक : आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी ; हॉटेलमध्ये नेऊन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी ; हॉटेलमध्ये नेऊन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार