नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा चाडेगाव शिवारात ॲड. गणेश बबन मानकर यांच्या फार्म हाऊस परिसरात वनविभागने काही दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात बुधवार पहाटे बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेला बिबट्या सुमारे दहा वर्षाचा नर आहे. आतापर्यंत पकडलेल्या बिबट्यांमध्ये हा सर्वात मोठा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली. Vikram Vedha Teaser: हृतिक रोशन-सैफचा ‘विक्रम वेधा’चा टीझर पहा चाडेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात …

The post नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

नाशिक : तारेच्या कुंपणात अडकला, बिबट्या दोन तास वेदना सहन करत राहिला; अखेर वनविभागने घेतली धाव

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा मौजे मोहाडी व साकोरे मिग शिवारातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संरक्षक भिंतीच्या भगदाडात तारेच्या कुंपणामध्ये अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. दोन तासांपासून जखमेमुळे वेदना सहन करणार्‍या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. सातारा : वीर धरणामधून क्षमतेपेक्षा तिप्पट विसर्ग मंगळवारी (दि.23) सकाळी साडेसातच्या सुमारास …

The post नाशिक : तारेच्या कुंपणात अडकला, बिबट्या दोन तास वेदना सहन करत राहिला; अखेर वनविभागने घेतली धाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तारेच्या कुंपणात अडकला, बिबट्या दोन तास वेदना सहन करत राहिला; अखेर वनविभागने घेतली धाव

नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा

नाशिक (गोंदेगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील कोळवाडी – शंकरनगर येथील कापसे वस्तीवर शनिवारी (दि. 20) पहाटे 3.30 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून वासराचा फडशा पडला. नागरी वस्तीत आक्रमण करून पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याची शंकरनगरमधील ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकरनगरमध्ये योगेश विष्णू कापसे यांची वस्ती आहे. त्यांच्या घरासमोरील वासरावर …

The post नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा

नाशिक : गौळाणेत होणाऱ्या बिबट्याच्या वारंवार दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट

सिडको : पुढारी वृत्तसेवा शहरात बिबट्याचे दर्शन होत असून मनपा हद्दीतील गौळाणे गावात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे सव्वा महिन्यातच एकाच बंगल्याच्या आवारात बिबट्याने दर्शन दिल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने त्वरीत या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी …

The post नाशिक : गौळाणेत होणाऱ्या बिबट्याच्या वारंवार दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गौळाणेत होणाऱ्या बिबट्याच्या वारंवार दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट

Nashik : दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत; करंजवण येथे वासराचा पाडला फडशा

दिंडोरी, (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी परिसरामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास करंजवण येथील कोंड वस्तीवरील अनिल कोंड याच्या दिड वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ला करुन वासराचा फडशा पाडला. बिबट्याने वॉल कंपाऊडमध्ये प्रवेश करुन हल्ला केला या हल्ल्यात वासरु ठार झाले. या हल्ल्यानंतरही बिबट्या येथे जवळ जवळ दिड ते …

The post Nashik : दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत; करंजवण येथे वासराचा पाडला फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत; करंजवण येथे वासराचा पाडला फडशा

Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे

नाशिक (उगांव ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील शिवडी उगांव भागात गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी निफाडच्या उत्तर भागातील नागरिकांनी केली आहे. निफाड तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्याचा संचार वाढला आहे. दोन दिवसापूर्वी निफाड उगांव रोडवर एका मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता. …

The post Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे