नाशिक : पाळीव कुत्र्यांची शिकार करत ‘ती’चा बछड्यांसह मुक्तसंचार

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा विठेवाडी-भऊर शिवारातील शिवनाला भागात मादी बिबट्याचा व बछड्याचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाटस : ज्येष्ठ नागरिकाचा धारधार शस्त्राने वार करून खून सध्या कांद्याला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करत आहे. आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज वीजपुरवठा होतो. परिणामी, भर थंडीत शेतकर्‍यांना शेतात रात्र काढावी …

The post नाशिक : पाळीव कुत्र्यांची शिकार करत 'ती'चा बछड्यांसह मुक्तसंचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाळीव कुत्र्यांची शिकार करत ‘ती’चा बछड्यांसह मुक्तसंचार

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये बिबट्या दिसला; बसविले ट्रॅप कॅमेरे

जळगाव (मुक्ताईनगर) : पुढारी वृत्तसेवा शेती-शिवारात बिबट्याचा अधिवास असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून गावात चर्चा होती. सरपंच तथा वनसमिती अध्यक्ष प्रविण खिरोडकर, गजानन पाटील यांनी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावून घेतले. अखेर बिबट्याचा अधिवास असल्याचे सिद्ध झाले असून शेतकऱ्यासह शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. धुळे शहरावर आता ११६ सीसीटीव्हीचा ‘वॉच’; उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील …

The post जळगाव : मुक्ताईनगरमध्ये बिबट्या दिसला; बसविले ट्रॅप कॅमेरे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरमध्ये बिबट्या दिसला; बसविले ट्रॅप कॅमेरे

नाशिकमध्ये बिबट्या झाला जेरबंद

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा येथील जुनी स्टेशनवाडी परिसरात सोमवारी,दि.30 रात्री आठच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून जुनी स्टेशनवाडी ते पगारे चाळ दरम्यान नाल्यांमध्ये नागरिकांना सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी वनविभागाला कळविले असता वनविभागाने पाहणी करून पिंजरा लावला. …

The post नाशिकमध्ये बिबट्या झाला जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये बिबट्या झाला जेरबंद

नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मानव आणि बिबट्या संघर्ष वाढला आहे. विशेषत: दारणा खोऱ्यालगत बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात. त्या पार्श्वभूमीवर नाशिक वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबद्दल, मानव-बिबट्या परस्परसंबंध यांची योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि लोकांमधील भीती कमी होऊन त्यांना हा विषय जास्तीत जास्त समजावा यासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून शंभर …

The post नाशिक वनपरिक्षेत्रासाठी 'जाणता वाघोबा' उपक्रमातून १०० बिबट्यादूत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत

नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

कळवण : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ककाणे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. रात्री वासराची शिकार करण्याच्या प्रयत्नात हा बिबट्या विहिरीत पडला. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास मौजे ककाणे येथील गट नंबर ८६/२५ मधील कैलास शांताराम पगारे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती कळवण येथील वनविभागाला …

The post नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

Nashik : …अन् बिबट्या मादीने नेले तीनही बछडे सुरक्षितस्थळी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी शिवारातील वाडीचे रान परिसरात डेमसे मळ्यात ऊस तोडणी सुरू असताना आढळलेले बिबट्याचे तीन बछडे रविवारी तब्बल आठ तासांच्या प्रतीक्षेनंतर मादी सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. बछड्यांची व त्यांच्या आईची गाठ घालून देण्यात वन विभागाला यश आले आहे. ही घटना वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात कैद झाली. वाडीचे रान परिसरातील कैलास डेमसे …

The post Nashik : ...अन् बिबट्या मादीने नेले तीनही बछडे सुरक्षितस्थळी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : …अन् बिबट्या मादीने नेले तीनही बछडे सुरक्षितस्थळी

नाशिक : बिबट्याचा मोर्चा पोल्ट्रीकडे; 200 कोंबड्या केल्या फस्त

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा बिबट्याने एका पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश करत 200 कोंबड्या फस्त केल्याची घटना तालुक्यातील कासारवाडी परिसरात रविवारी (दि.27) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. स्वत:लाच करा व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज..नवीन फिचर भारतात उपलब्ध होणार कासारवाडी येथे वैभव चंद्रकात देशमुख यांचे 5 हजार कोंबड्यांचे पोल्ट्रीशेड आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी पोल्ट्रीत कोंबड्या टाकल्या होत्या. सद्यस्थितीत कोंबड्यांचे वजन …

The post नाशिक : बिबट्याचा मोर्चा पोल्ट्रीकडे; 200 कोंबड्या केल्या फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याचा मोर्चा पोल्ट्रीकडे; 200 कोंबड्या केल्या फस्त

नाशिकच्या चहुबाजूने बिबट्याचे विस्तारले साम्राज्य, मुक्तसंचाराने दहशत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून शहरासह लगतच्या ग्रामीण भागात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण बघावयास मिळत आहे. दहा दिवसांत बिबट्याच्या दर्शनाच्या पाचपेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. त्यात एका ठिकाणी बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला. शहरासह लगतच्या गावांमध्ये बिबट्याच्या अधिवासासाठी …

The post नाशिकच्या चहुबाजूने बिबट्याचे विस्तारले साम्राज्य, मुक्तसंचाराने दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या चहुबाजूने बिबट्याचे विस्तारले साम्राज्य, मुक्तसंचाराने दहशत

नाशिक : पडक्या घरातून डरकाळी जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील टेंभूरवाडी परिसरातील मोडकळीस आलेल्या पडीक कौलारू घराच्या पडवीत ठाण मांडून बसलेल्या जखमी अवस्थेतील नर जातीचा अडीच वर्षे वयाच्या बिबट्यास वनविभागाने जेरबंद करत उपचारासाठी मोहदरी येथील वनोद्यानात हलविले आहे. उरुळी कांचनसह सात गावांची वीज गायब टेंभूरवाडी येथील शेतकरी वाळिबा पाटोळे यांनी आपल्या गट नंबर 1533 मध्ये घर बांधलेले आहे. परंतु, …

The post नाशिक : पडक्या घरातून डरकाळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पडक्या घरातून डरकाळी जेरबंद

Nashik : शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, वीस मिनिटे रंगला थरार

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ठाणगाव शिवारातील भिकरवाडी परिसरात शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, असा जवळपास वीस मिनिटे थरार सुरू होता. शेतकर्‍याने कसेबसे स्वत:ला वाचविले. भास्कर मुरलीधर आंधळे यांनी आपबिती कथन केली. घरात पोहोचताच सुटकेचा निःश्वास टाकला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भिकरवाडी परिसरात भास्कर आंधळे हे गट नंबर 1450 मध्ये कुटुंबासह …

The post Nashik : शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, वीस मिनिटे रंगला थरार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, वीस मिनिटे रंगला थरार