Nashik : २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, वनविभागाकडून बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’ अजूनही सुरू असून, वनविभागाची पथके पिंपळदमध्ये तळ ठोकून आहेत. परिसराला १८ पिंजऱ्यांसह तब्बल दोन डझन ट्रॅप कॅमेऱ्यांची तटबंदी कायम आहे, तर बिबट्या जेरबंद झाला नसल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. …

The post Nashik : २० दिवसांनंतरही 'त्या' बिबट्याचा शोध सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच

नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद करण्यात करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात झापाळी परिसरात बिबट्याचा वावर होता. बिबट्या वारंवार नागरिकांच्या निदर्शनास येत होता. शेती क्षेत्राच्या लगतच्या घरामधील जनावरांवर बिबट्याच्या हल्लाच्या घटना घडल्या असून, रघुनाथ शेळके यांच्या कालवडीवर बिबट्याने …

The post नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : ‘तो’ बिबट्या अद्यापही मोकाटच! दहा दिवसांपासून वनविभाग तळ ठोकून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकांनी गेल्या दहा दिवसांपासून पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) परिसरात तळ ठोकला आहे. वनविभागाने सापगाव, धुमोडी, शिरगाव परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे तैनात पिंजऱ्यांची संख्या १९ वर जाऊन पाेहोचली आहे. पिंजऱ्याऐवजी खुल्या ठिकाणी सावज ठेवूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने वनाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. पिंपळदमध्ये ६ एप्रिलला बिबट्याने केलेल्या …

The post नाशिक : 'तो' बिबट्या अद्यापही मोकाटच! दहा दिवसांपासून वनविभाग तळ ठोकून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘तो’ बिबट्या अद्यापही मोकाटच! दहा दिवसांपासून वनविभाग तळ ठोकून

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कानमंडाळे शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी भगवंत गोविंद चौधरी (४५) हा गंभीर जखमी झाला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. कानमंडाळे शिवारातील शेतात राहत असलेले भगवंत चौधरी हे सकाळी साडेआठच्या सुमारास विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस जवळच असलेल्या ओहोळातून आलेल्या बिबट्याने अचानक चौधरी यांच्यावर …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

नाशिक : बिल्वतीर्थ तलाव, नीलपर्वतावर बिबट्यांचा ‘मॉर्निंग वॉक’

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर शहराच्या उत्तरेस असलेला बिल्वतीर्थ तलाव, नीलपर्वत या परिसरात सायंकाळी उशिरा तसेच पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषद प्रशासन तातडीने बंद पथदीप सुरू करण्यासाठी कामाला लागले आहे. तर वनखात्याने पिंजरे मागितले असून, ते नीलपर्वत परिसरात ठेवले जाणार आहे. गत तीन महिन्यांत बिबट्याने तीन बालकांना …

The post नाशिक : बिल्वतीर्थ तलाव, नीलपर्वतावर बिबट्यांचा 'मॉर्निंग वॉक' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिल्वतीर्थ तलाव, नीलपर्वतावर बिबट्यांचा ‘मॉर्निंग वॉक’

नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त

नाशिक (पिंपळगाव बसवंत)  : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील असलेल्या मुखेड शिवारात शरद शेळके आणि कैलास सताळे आणि शांताराम पवार यांच्या यांच्या मळात भरदिवसा कुत्र्यावर हल्ला करत बिबट्याने तो फस्त केला. हा प्रकार शेळके यांनी पाहताच आरडाओरडा केल्यावर बिबट्याने तेथून धूम ठोकली. पण बिबट्याच्या हल्ल्याने कुत्रा चांगलाच जखमी झाल्याने तो मयत झाला असून …

The post नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त

नाशिक : अन् चाहूल लागताच मादी तीन बछड्यांसह फरार

वावी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मिरगाव शिवारात सायाळे रस्त्यावर एका वस्तीवरील जुन्या घरात बिबट्या मादी तीन बछड्यांसह दबा धरून बसल्याचे परिसरातील काही शेतकऱ्यांच्या लक्षात आले. बिबट्या मादीच्या डरकाळ्यांनीच शेतकऱ्यांना हा सुगावा लागला. त्यामुळे सतर्क होऊन जुन्या घराचा दरवाजा जेसीबीच्या सहायाने बंद करून मादी व बछड्यांना जेरबंद करण्याची योजना आखण्यात आली. मात्र चाहूल लागताच या …

The post नाशिक : अन् चाहूल लागताच मादी तीन बछड्यांसह फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन् चाहूल लागताच मादी तीन बछड्यांसह फरार

नाशिकच्या जानोरीत बिबट्याने फस्त केले अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत असल्याने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे बिबट्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असल्यामुळे जानोरी ग्रामपंचायतने वन विभागाला पत्र देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या मागणीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जानोरी येथील रेवचंद वाघ यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे. जानोरी येथील आडगाव …

The post नाशिकच्या जानोरीत बिबट्याने फस्त केले अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जानोरीत बिबट्याने फस्त केले अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे

नाशिक : अन् तब्बल इतक्या तासांनी बछडे विसावले आईच्या कुशीत

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मन्हळ खुर्द शिवारात मंगळवारी (दि.१४) उसाच्या शेतात आढळून आलेले बिबट्याचे बछडे वनविभाग व इकोएको फाउंडेशनच्या प्रयत्नांनी चोवीस तासांत आईच्या कुशीत विसावले.. प्रदीप एकनाथ आढाव यांच्या शेतात ऊसतोड सुरु होती. सकाळी नऊच्या सुमारास कामगार ऊसतोडणीसाठी शेतात गेले असता त्यांना दोन बछडे आढळून आले. त्यांनी तत्काळ आढाव यांना माहिती दिली. …

The post नाशिक : अन् तब्बल इतक्या तासांनी बछडे विसावले आईच्या कुशीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन् तब्बल इतक्या तासांनी बछडे विसावले आईच्या कुशीत

नाशिक : बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन वाघाची मावशी तरली

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील टेंभूरवाडी येथे मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह विहिरीत पडल्याची घटना मंगळवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर “वाघाच्या मावशी’ने चक्क बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन जीव वाचवला. टेंभूरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या शेताजवळ पहाटेच्या सुमारास बिबट्या मांजरीचा पाठलाग करताना विहिरीचा अंदाज न आल्याने मांजरीसह विहिरीत पडला. पाण्यात पडल्यानंतर बिबट्याने जीव …

The post नाशिक : बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन वाघाची मावशी तरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन वाघाची मावशी तरली