मराठा आरक्षणाच्या मुंबईतील लढ्यात जय बाबाजी परिवाराचा सहभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात जय बाबाजी भक्त परिवारही सहभागी होणार आहे. नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कमिटीने स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन, मुंबईतील आंदोलनात जय बाबाजी परिवाराने सहभागी होण्याबाबत चर्चा केली. त्यावर शांतिगिरी महाराजांनी सांगितले की, मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला जय बाबाजी परिवार सहकार्य करेल. मराठा …

The post मराठा आरक्षणाच्या मुंबईतील लढ्यात जय बाबाजी परिवाराचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणाच्या मुंबईतील लढ्यात जय बाबाजी परिवाराचा सहभाग

मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मराठा आरकी मुंबईत लढा देणार असल्याची मनोज जरांगे-पाटील यांनी घोषणा केल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत कूच करण्याच्या दिशेने नियोजन करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधव २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने वारकरी दिंडी काढणार असून, यासाठी खेड्यापाड्यातील समाजबांधवांना जोडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर १०५ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची मंगळवारी …

The post मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईला appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईला

जरांगे सांगतात तसं सरकारने करावं, त्यांना देवही घाबरतात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस बाकी आहे. अशातच आता जरांगे पाटील यांनी सरकारपुढे आणखी एक नवीन मागणी केल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. ‘आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून तिच्या मुलांना जात प्रमाणपत्र द्या’, अशी मागणी जरांगे यांनी शिष्टमंडळाकडे केली आहे. ‘आई …

The post जरांगे सांगतात तसं सरकारने करावं, त्यांना देवही घाबरतात appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगे सांगतात तसं सरकारने करावं, त्यांना देवही घाबरतात

सत्तर टक्के लढाई जिंकलोय : जरांगे पाटील

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येत्या २४ डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा २४ डिसेंबर नंतर मुंबईत आंदोलन करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शेणीत येथील सभेत दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे मनोज जरांगे पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या, तिथे आज २९ …

The post सत्तर टक्के लढाई जिंकलोय : जरांगे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading सत्तर टक्के लढाई जिंकलोय : जरांगे पाटील

सभेआडून भुजबळांचा विरोधकांसोबतच स्वकीयांना इशारा

मराठा आरक्षणावरून उभ्या महाराष्ट्रात वणवा पेटलेला असताना, त्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या मनोज जरांगे-पाटलांना थेट आव्हान देण्याची भाषा राज्यातील हेविवेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ओबीसी मुद्द्यावर कोणत्याही पक्षात असलो, तरी आपला बाणा कायम राहणार असल्याचा इशारा भुजबळ यांनी विरोधकांसोबतच स्वकीयांना दिल्याचा निष्कर्ष यानिमित्त काढण्यात येत आहे. ओबीसींचा मसिहा हे बिरुद अव्याहत ठेवून प्रत्येक राजकीय पक्षाला …

The post सभेआडून भुजबळांचा विरोधकांसोबतच स्वकीयांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading सभेआडून भुजबळांचा विरोधकांसोबतच स्वकीयांना इशारा

भुजबळला पाडायचं सोडा, भुजबळ किती जणांना पाडेल तो हिशोब ठेवा : छगन भुजबळ

पुढारी ऑनलाइन डेस्क : ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात अधिक तीव्र होतो की काय अशी चिन्ह आहे. छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्द त्यावरुन रंगले आहे. यात छगन भुजबळांना मराठा मतदार येवला मतदारसंघात पुन्हा निवडून येऊ देणार नाही. त्यांना निवडणूकीत पाडले जाईल …

The post भुजबळला पाडायचं सोडा, भुजबळ किती जणांना पाडेल तो हिशोब ठेवा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळला पाडायचं सोडा, भुजबळ किती जणांना पाडेल तो हिशोब ठेवा : छगन भुजबळ

भुजबळांचा निषेध, मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त करीत मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी केला. जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या ६६ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड साखळी उपोषणस्थळी सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री भुजबळ हे मराठाद्वेषी असल्याचे सांगितले. मराठा समाजाचे नेतृत्व करणारे …

The post भुजबळांचा निषेध, मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांचा निषेध, मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत

शेणीत जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा; मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची जाहीर सभा बुधवारी (दि. 22) सकाळी नऊ वाजता शेणीत शिवारात होणार आहे. यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. सभेला होणारी गर्दी गृहीत धरून जवळपास दिडशे एकर जागेत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सद्या …

The post शेणीत जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading शेणीत जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी

मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे : सुजात आंबेडकर

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच मराठा समाजाच्या आरक्षणास पाठिंबा दिला असून, त्यामुळे आम्ही सदैव मराठा समाज बांधवांसोबत आहोत, असा शब्द वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिला. जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला सुजात आंबेडकर यांनी भेट देवून उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही …

The post मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे : सुजात आंबेडकर appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे : सुजात आंबेडकर

कुणबीची पोटजात म्हणून मराठ्यांचा समावेश करा

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मराठा समाज हा कुणबी समाजाची पोटजात असल्याचा निष्कर्ष न्या. गायकवाड आयोगाने २०१८ मध्ये शासनाला दिलेल्या अहवालात नमूद केलेला आहे. हा अहवाल सरकार तसेच न्यायालयाने नाकारलेला नसून, या निष्कर्षाला अद्यापपावेतो कोणीही आव्हान दिलेले नाही. केंद्राने ओबीसी यादीतील पोटजातींचे सर्वेक्षण करून उर्वरित पोटजातींचा ओबीसी यादीत सहभाग करणे गरजेचे आहे. न्या. …

The post कुणबीची पोटजात म्हणून मराठ्यांचा समावेश करा appeared first on पुढारी.

Continue Reading कुणबीची पोटजात म्हणून मराठ्यांचा समावेश करा