मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाच्या आरक्षणाला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचाच खरा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सभोवताली घुटमळणाऱ्या मराठा बांंधवांनी शहाणे व्हावे. भुजबळ यांचे गेल्या दोन दिवसांमधील जाहीर आणि कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीद्वारे झालेले संभाषण व्हायरल होत असून, यामध्ये त्यांचा मराठा समाजाप्रतिचा द्वेष दिसून येत आहे. भुजबळांची ही विधाने म्हणजे निपक्षतेचा भंग …

The post मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

आरक्षणासाठी साजरी करणार काळी दिवाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला असून, राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकारकडून घेण्यात येत असलेल्या बैठका निष्फळ ठरत असल्याने, मराठा समाजाकडून आंदोलन आणखी तीव्र केले जात असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (दि.१) जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथे घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत यंदा कोणीही दिवाळी साजरी करणार नसल्याचा एकमुखी ठराव …

The post आरक्षणासाठी साजरी करणार काळी दिवाळी appeared first on पुढारी.

Continue Reading आरक्षणासाठी साजरी करणार काळी दिवाळी

उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या प्रतिमांची मनमाडला तिरडी यात्रा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील सकल मराठा समाजाने मंगळवारी (दि.३१) आक्रमक भूमिका घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री रामदास कदम आणि ॲड. सदावर्ते यांच्या छायाचित्रांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तिरडीचे एकात्मता चौकात दहन करण्याचा प्रयत्न केला. त्यास पोलिसांनी मज्जाव केला असता कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये ओढाताण झाली. मात्र …

The post उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या प्रतिमांची मनमाडला तिरडी यात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या प्रतिमांची मनमाडला तिरडी यात्रा

मराठा आरक्षणसाठी चुंचाळे येथे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी 

सिडको : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांना पांठिबा देण्यासाठी  नाशिक शहरातील नाशिक पश्चिम मतदार संघातील सिडको लगत असलेल्या चुंचाळे गाव येथे  सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना प्रवेश बंदी असा फलक लावण्यात आला आहे. नाशिक शहर परिसरात पहिला गावबंदीचा फलक लागला आहे . आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचे  बघायला …

The post मराठा आरक्षणसाठी चुंचाळे येथे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी  appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणसाठी चुंचाळे येथे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी 

होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्यभरात वातावरण तापले असतानाच सत्तेमधील पक्षनेत्यांबाबत या समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही राजकीय अंगाने चटके बसण्यास प्रारंभ झाला आहे. लासलगावचे नेते जयदत्त होळकर यांच्यापाठोपाठ नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर भुजबळ यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय …

The post होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट? appeared first on पुढारी.

Continue Reading होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

लासलगावात नेत्यांना गावबंदीचे बॅनर

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या मुख्य रस्त्यावरील त्रिफुलीवर येथील सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली जाणार आहे, असे बॅनर लावण्यात आले आहे. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथील मनोज …

The post लासलगावात नेत्यांना गावबंदीचे बॅनर appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावात नेत्यांना गावबंदीचे बॅनर

मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा ; नांदगावी सकल मराठा समाज आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने येथील पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी, मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या बांधवांच्या वारसांना दिलेल्या आश्वसनांची तत्काळ पुर्तता करण्यात यावी, संपूर्ण आरक्षणाच्या …

The post मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण

नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी

नाशिकरोड ,पुढारी वृत्तसेवा; आमदार, खासदार यांना पळसे गावात प्रवेश बंदी केली असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.१९) ३:३० वाजता आमदार, खासदार यांना निमंत्रित केलेल्या केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उद्घाटनाला आमदार सरोज आहिरे आणि खासदार हेमंत गोडसे येतात की नाही?, याविषयी उत्सुकता लागून आहे. नाशिक पुणे रस्त्यावरील …

The post नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी