पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा दौऱ्यावर निघाले असून नाशिकच्या दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगावचा दौरा करणार आहेत. आज ते भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले आहेत. तर दिंडोरी तालुक्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे नुकतेच जंगी स्वागत करण्यात आले. तालुक्यातील तळेगाव दिंडोरी व पिंपळणारे फाटा येथे मराठा बांधवांच्या गर्दीत मनोज जरांगे …

The post पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत

तिसऱ्यांदा नाशिक दौरा होत असून भुजबळ-जरांगे सामना रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा देत लढाईच्या तिसऱ्या टप्यात महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.८) जरांगे- पाटील नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे- पाटील यांच्यात शाब्दीक सामना रंगण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी …

The post तिसऱ्यांदा नाशिक दौरा होत असून भुजबळ-जरांगे सामना रंगणार appeared first on पुढारी.

Continue Reading तिसऱ्यांदा नाशिक दौरा होत असून भुजबळ-जरांगे सामना रंगणार

छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणावरून शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. त्यास भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिले. भुजबळ म्हणाले की, गायकवाड यांनी माझ्याबद्दल जे अपशब्द वापरले ते ऐकून वाईट वाटले. त्यांनी भाषा जरा जपून वापरली पाहिजे. ते म्हणाले होते की, कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळाबाहेर काढा. मला …

The post छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा

मराठा आरक्षणासाठी ४.५५ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरातील तब्बल ४ लाख ५५ हजार ३५२ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, हे सर्वेक्षण ऐच्छिक असल्याने शहरातील चार हजार कुटुंबांनी आपली वैयक्तिक माहिती …

The post मराठा आरक्षणासाठी ४.५५ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी ४.५५ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण

विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मराठा समाज जेव्हा मुंबईच्या दिशेने निघाला होता, तेव्हा मुख्यमंत्री तिथे गेले. त्यानंतर विजयोत्सव साजरा केला गेला. मात्र काय विजय मिळाला? जे मराठा बांधव त्या माेर्चात सहभागी झाले होते, त्यांना त्याविषयी काही कळाले का? मग विजय झाला, तर आता परत उपोषणाला कशाला बसता? अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना …

The post विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला? appeared first on पुढारी.

Continue Reading विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला?

नाशिक : शासनाला विरोध कळविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन

देवळा : पुढारी वृत्तसेवा राज्यसरकारने प्रजासत्ताकदिनाला मराठा आरक्षणाबाबत प्रसिद्ध केलेला राजपत्राच्या मसुदाच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद देवळा तालुक्याच्या वतीने हरकत घेण्यात आली.  तसेच जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दि १ रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रसिध्द केलेल्या राजपत्राच्या मसुद्याच्या बाबतीत सर्व …

The post नाशिक : शासनाला विरोध कळविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाला विरोध कळविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन

जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून ‘बाहुबली’ नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील यांच्याप्रती राज्य सरकार दाखवत असलेला सॉफ्ट कॉर्नर ओबीसी मसिहा म्हणून ज्ञात असलेल्या छगन भुजबळ यांना रुचलेला दिसत नाही. भुजबळ यांचा अलीकडील माध्यम संवाद आणि देहबोली पाहता ते सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ओबीसींच्या हितसंबंधांपोटी प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याची मानसिकता भुजबळ यांनी तयार केल्याची वंदता आहे. परिणामी, …

The post जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून 'बाहुबली' नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून ‘बाहुबली’ नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा

Nashik I कुणबी नोंद असेल, तो ओबीसीत बसेल; सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांची स्पष्टोक्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुणबी नोंद असेल, अशी व्यक्ती कायद्याच्या चौकटीत ‘ओबीसी’मध्ये बसेल, अशी स्पष्टोक्ती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि. २७) केली. येत्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण राज्य शासनाद्वारे देण्यात येईल, असे ते म्हणाले. नाशिक दौऱ्यावर असलेले मंत्री भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा …

The post Nashik I कुणबी नोंद असेल, तो ओबीसीत बसेल; सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांची स्पष्टोक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I कुणबी नोंद असेल, तो ओबीसीत बसेल; सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांची स्पष्टोक्ती

Nashik I कुणबी नोंद असेल, तो ओबीसीत बसेल; सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांची स्पष्टोक्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुणबी नोंद असेल, अशी व्यक्ती कायद्याच्या चौकटीत ‘ओबीसी’मध्ये बसेल, अशी स्पष्टोक्ती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि. २७) केली. येत्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण राज्य शासनाद्वारे देण्यात येईल, असे ते म्हणाले. नाशिक दौऱ्यावर असलेले मंत्री भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा …

The post Nashik I कुणबी नोंद असेल, तो ओबीसीत बसेल; सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांची स्पष्टोक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I कुणबी नोंद असेल, तो ओबीसीत बसेल; सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांची स्पष्टोक्ती

ओबीसींना गाफील ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय

नाशिक, पुढारी वृत्तसेवा; मराठा आरक्षण अध्यादेश मसुद्याचे पत्र काढून मराठा समाजाचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी मला काय तस वाटत नाही. झुंडशाहीने अशा प्रकारचे कायदे आणि नियम बदलता येत नाही. आम्ही सुद्धा शपथ घेताना कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ आम्ही सर्व मंत्रीमंडळानी घेतली आहे. मात्र ओबीसींना गाफील ठेऊन …

The post ओबीसींना गाफील ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसींना गाफील ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय