न्यायालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवमान याचिकेवर सुनावणीतून सवलत मिळवण्यासाठी सादर केलेले प्रपत्रच बनावट आहे. विभागाचा सर्वाेच्च अधिकारीच बनावट कागदपत्रे सादर करतो, तर विभागात काय आलबेल असेल. औषध निरीक्षक भरतीप्रक्रियेत बनावटपणा कसा आहे हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे ओढले. बुधवारी (दि.२४) सुनावणीवेळी हजर राहण्याचे …

Continue Reading न्यायालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे

सिडको प्रशासनाची टाळाटाळ; एक लाख रुपयांचा दंड

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोकरीता संपादित जमिनीपोटी थकबाकीची रक्कम जमीन मालकांना व्याजासह अदा करण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने देताना सिडको प्रशासनाला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला असल्याची माहिती उच्च न्यायालयात जमीन मालकांची बाजू मांडणाऱ्या ॲड. अनिल आहुजा यांनी दिली. या निर्णयाचे मोरवाडी व उंटवाडी गावातील ८० प्रकल्पग्रस्तांनी आनंद व्यक्त केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने …

The post सिडको प्रशासनाची टाळाटाळ; एक लाख रुपयांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading सिडको प्रशासनाची टाळाटाळ; एक लाख रुपयांचा दंड

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क ८५० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची ९ सप्टेंबर २०२३ रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु, या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील …

The post महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती

गोदावरीसह उपनद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामांना ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या निळ्या पूररेषेत कोणत्याही प्रकारच्या बांधकामास उच्च न्यायालयाने मनाई केली असताना नदीकाठावर बड्या बिल्डरांसह स्मार्ट सिटी कंपनीकडून बांधकामे उभारली जात आहेत. आनंदवली शिवारात बिल्डरांकडून नदीपात्रात भराव टाकून सुरू असलेल्या बांधकामांची गंभीर दखल विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. निळ्या पूररेषेतील बांधकामांना पालिकेकडूनच परवानग्या दिल्या असल्याच्या तक्रारीनंतर अशा …

The post गोदावरीसह उपनद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामांना ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading गोदावरीसह उपनद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामांना ब्रेक

नाशिक जिल्ह्यातील १४ न्यायाधीशांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ८८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश मुंबई उच्च न्यायालयातील रजिस्टार जनरल आर. एन. जोशी यांनी पारित केले आहेत. त्यामध्ये जिल्हा न्यायालयांसह वरिष्ठ दिवाणी आणि दिवाणी न्यायालयातील न्यायाधीशांचा समावेश आहे. नाशिकमधील तिन्ही स्तरातील कोर्टातून तब्बल १४ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागेवर प्रतिनियुक्तीने नवीन १६ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकमध्ये नियुक्ती …

The post नाशिक जिल्ह्यातील १४ न्यायाधीशांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील १४ न्यायाधीशांच्या बदल्या

जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर, ठाकरे गटाची ताकद वाढणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी नियमित जामीन मंजूर झाला आहे. घरकूल घोटाळा प्रकरणी १० मार्च २०१२ मध्ये त्यांना अटक झाली होती. उच्च न्यायालयाने नियमित जामीन दिल्याने सुरेशदादा यांचा जळगाव येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरेशदादा जैन आता जळगावतही येवू शकणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी …

The post जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर, ठाकरे गटाची ताकद वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर, ठाकरे गटाची ताकद वाढणार

Saptshringigad : 5 वर्षानंतर प्रथेनूसार सप्तशृंगी गडावर होणार बोकड बळी विधी, न्यायालयाने बंदी उठवली

सप्तशृंगगड : पुढारी वुत्तसेवा सप्तशृंगी गडावर (Saptshringigad) दसऱ्याच्या दिवशी श्री भगवतीच्या मंदीर पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर प्रथा – पंरपरेनूसार पूर्वी पासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. या प्रशासनाच्या निर्णया विरुध्द आदिवासी विकास संस्था, धोंडाबे ता.सुरगाणा या संस्थेने जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. या जनहित याचिकेवेर …

The post Saptshringigad : 5 वर्षानंतर प्रथेनूसार सप्तशृंगी गडावर होणार बोकड बळी विधी, न्यायालयाने बंदी उठवली appeared first on पुढारी.

Continue Reading Saptshringigad : 5 वर्षानंतर प्रथेनूसार सप्तशृंगी गडावर होणार बोकड बळी विधी, न्यायालयाने बंदी उठवली