नाशिक : गोवंश हत्या करणाऱ्यांना अटक करा, भगूर विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा

नाशिक  (देवळाली कॅम्प) : भगूर परिसरात अज्ञात व्यक्तीने गायीची कत्तल केल्याने नागरिक संतप्त असून याबाबत चार दिवस होऊनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेसह विविध पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराज चौकात देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनचे व पोलिस निरीक्षक कुदंन जाधव यांना निवेदन देण्यात आले. भगुर दारणा नदी पुलालगत …

The post नाशिक : गोवंश हत्या करणाऱ्यांना अटक करा, भगूर विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोवंश हत्या करणाऱ्यांना अटक करा, भगूर विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा

जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुलांची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे आता काहीच कामाचे न राहिलेले दप्तर जिल्हा परिषदेला जमा करून त्यांच्याकडून बकऱ्या घेण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद भवनावर भगवान मधे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढत अनोखे आंदोलन केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देण्यासाठी तत्काळ शिक्षक नेमण्याचे …

The post जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार

नाशिक : कामगार उपआयुक्त कार्यालयावर मोर्चा; 17 ला ‘शिमगा’

सिडको : पुढारी वृत्तसेवा सीटूप्रणीत बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी (दि.10) सातपूर येथील जुने सीटू कार्यालय ते कामगार उपआयुक्त कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी कामगार उपआयुक्त विकास माळी यांच्याशी बांधकाम कामगारांना दिवाळीला 20 हजार रुपये बोनस व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याची भूमिका डॉ. …

The post नाशिक : कामगार उपआयुक्त कार्यालयावर मोर्चा; 17 ला ‘शिमगा’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगार उपआयुक्त कार्यालयावर मोर्चा; 17 ला ‘शिमगा’

नाशिक : ‘टीईटीधारक’ 27 सप्टेंबरला मंत्रालयावर धडकणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑगस्टमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने बोगस शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी प्रमाणपत्र मिळविणार्‍या राज्यभरातील 7 हजार 800 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तेव्हापासून राज्यभर टीईटी प्रमाणपत्र घोटाळा गाजत आहे. त्यातच आता युवा शाही संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील ‘टीईटी’पात्रता धारक उमेदवारांकडून आपल्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 27 सप्टेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात …

The post नाशिक : ‘टीईटीधारक’ 27 सप्टेंबरला मंत्रालयावर धडकणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘टीईटीधारक’ 27 सप्टेंबरला मंत्रालयावर धडकणार

नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा ईपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशनकडून गुरुवारी (दि.25) आपल्या विविध मागण्यांसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या गंगापूर रोड येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी फेडरेशनकडून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदनात म्हटले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शहिदांना जगण्याइतपत पेन्शन द्यायला हवी. आरोग्य सुविधा द्यायला …

The post नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री यांचे शनिवारी (दि.30) मालेगाव येथे आगमन होणार आहे. तर शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अटक न झाल्याने शनिवारीच शिवसैनिक पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटसमर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मात्र, मनाई आदेशामुळे मोर्चाबाबत कोणताही अर्ज दिला नसल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आल्याने …

The post नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता