नाशिकच्या रस्त्यांवर ‘व्हाईट टॉपिंग’, हैद्राबादच्या धर्तीवर होणार काँक्रिटीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी डांबरीकरणावर शेकडो कोटींचा खर्च करूनही पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होत असल्याने महापालिकेला दुषणं सहन करावी लागत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी हैदराबादच्या धर्तीवर शहरातील डांबरी रस्त्यांवर ‘व्हॉईट टॉपिंग’ अर्थात काँक्रिटीकरणाचा थर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील १२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर व्हॉईट टॉपिंग केले जाणार आहे. यामुळे किमान तीन वर्षे …

The post नाशिकच्या रस्त्यांवर 'व्हाईट टॉपिंग', हैद्राबादच्या धर्तीवर होणार काँक्रिटीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या रस्त्यांवर ‘व्हाईट टॉपिंग’, हैद्राबादच्या धर्तीवर होणार काँक्रिटीकरण

नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्र्यांच्या अल्टीमेटमनंतर खड्डे बुजविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर ॲक्शन मोडवर आले आहेत. बांधकाम विभागाने खड्ड्यांचे विभागनिहाय सर्वेक्षण सुरू केले असून, उपअभियंत्यांच्या नेतृत्वाखाली विभागनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने विभागनिहाय तीन ठेकेदार नियुक्त करून वेळेत खड्डे बुजविण्यात येतील, असा दावा बांधकाम विभागाने केला आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण …

The post नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन

नाशिक : चिखलात हरवले रस्ते, मनपाचा रस्ते दुरुस्तीचा दावा सपशेल फोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका प्रशासन अन् ठेकेदारांनी मिळून रस्ते दुरुस्तीचा मलिदा खाल्ल्याचा सातत्याने होत असलेला आरोप खरा ठरताना दिसत आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरील डांबर हे रिमझिम पावसातच वाहून गेले असून, खड्डे अन् चिखलात रस्ते शोधणे अवघड होत आहे. परिणामी या खड्ड्यांमधून वाट शोधताना नाशिककरांचे कंबरडे मोडत आहे. गेल्या वर्षी कोट्यवधी रुपये …

The post नाशिक : चिखलात हरवले रस्ते, मनपाचा रस्ते दुरुस्तीचा दावा सपशेल फोल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिखलात हरवले रस्ते, मनपाचा रस्ते दुरुस्तीचा दावा सपशेल फोल

त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांचा झाला चिखल

त्र्यंबकेश्वर : शहरात भुयारी गटार योजनेसाठी रस्ते खोदल्यानंतर ते बुजवताना खोदलेल्या खड्ड्यांत केवळ माती लोटण्यात आली. यामुळे पाऊस सुरू झाला तसे या मातीचा चिखल झाला असून, ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांकडे जाणाऱ्या रिंगरोडवर वाहने कशी चालवयाची, असा सवाल वाहनचालक विचारत आहेत. रस्त्याच्या मधोमध गटारीसाठी तीन ते चार फूट रुंदीची चारी खोदली आणि आता तिथे चिखल साचला आहे. दुचाकीस्वार …

The post त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांचा झाला चिखल appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांचा झाला चिखल

नाशिक : रस्ते दुरुस्तीचे १४० कोटी खड्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्यावर्षी रस्ते दुरुस्तीवर सुमारे बाराशे कोटींची उधळपट्टी करणाऱ्या नाशिक महापालिकेने यंदा देखील रस्ते डागडूजीसाठी एमएनजीएल कंपनीकडून प्राप्त १४० कोटी खड्यात घातले आहेत. एमएनजीएल कंपनीने शहरभर खोदलेल्या ११३ किमीच्या रस्त्यांपैकी ७३ किमी रस्त्यांवर खडीकरण केले तर, उर्वरीत ५० किमी रस्त्यावर डांबरीकरणाची ‘हातसफाई’ केल्याचे समोर येत आहे. परिणामी यंदाही नाशिककरांची ‘वाट’ बिकट होण्याची …

The post नाशिक : रस्ते दुरुस्तीचे १४० कोटी खड्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्ते दुरुस्तीचे १४० कोटी खड्यात

नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार?

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंंचवटीसह शहराच्या अनेक भागांत गेल्या अनेक महिन्यांपासून पुन्हा एकदा वेगवेगळ्या पाइपलाइन, केबल क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा उभारणी यासाठी रस्ते खोदण्याचे काम जोमात सुरू आहे. आधीच रस्ते अतिशय अरुंद असून, त्यात खोदाई केल्याने ते अर्धेच झाले आहेत. मात्र, ते लवकर बुजवण्याची तत्परता दाखविली जात नसल्याने वाहनधारक व नागरिकांना कोमात जाण्याची वेळ आली …

The post नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार?

नाशिकचे रस्ते विधान परिषदेतही गाजणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजपने रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे पाचशे कोटींचा खर्च केला असला तरी नाशिककरांना गेल्या पावसाळ्यात मोठमोठ्या खड्ड्यांना सामोरे जावे लागले. यामुळे नाशिककरांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पाहायला मिळाला. याच अनुषंगाने विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही बाब चर्चेत आली असून, हिवाळी अधिवेशनात माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष वेधले होते. यानंतरही प्रशासनाने ठोस …

The post नाशिकचे रस्ते विधान परिषदेतही गाजणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे रस्ते विधान परिषदेतही गाजणार

नाशिक जिल्हा ‘या’ तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री भुसेंची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व महामार्गांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येतील. नाशिक शहरातील खड्ड्यांबाबत तीन दिवसांमध्ये मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बांधकाम विभागाने जिल्ह्यात १४ ठिकाणच्या ब्लॅकस्पाॅटवर डिसेंबर अखेरपर्यंत उपाययोजना राबविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीजकनेक्शन तोडू नये, असे आदेश महावितरणला दिल्याचे पालकमंत्री …

The post नाशिक जिल्हा 'या' तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री भुसेंची घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा ‘या’ तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री भुसेंची घोषणा

नाशिक : रस्त्यांची बोगस कामे करणारे ठेकेदार मोकाटच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्यात नाशिककरांचा खड्ड्यांमधून सुरू असलेला प्रवास पाऊस थांबल्यानंतरही सुरूच आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवरच डागडुजी केली जात आहे. त्यामुळे शहरातील उर्वरित भागांमधील रस्त्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, बोगस काम करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणाची धमकी देणार्‍या मनपा प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांनाच पाठबळ दिले जात …

The post नाशिक : रस्त्यांची बोगस कामे करणारे ठेकेदार मोकाटच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यांची बोगस कामे करणारे ठेकेदार मोकाटच

नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून खड्ड्यांचे श्राद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्वपित्रीनिमित्त शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘खड्डे काहीही बुजेना, कावळा काही शिवेना’ अशा घोषणा देत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. महापालिका हद्दीमधील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील ठिकठिकाणी झालेल्या खड्ड्यांमुळे महत्त्वाच्या परिसरांमध्ये सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीपायी वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच …

The post नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून खड्ड्यांचे श्राद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून खड्ड्यांचे श्राद्ध