Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नही चलेंगी नही चलेंगी हुकुमशाही नही चलेंगी ! राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है! भाजप सरकारचा निषेध असो ! मोदी सरकार हाय हाय ! अशा विविध घोषणांनी येवल्याचा परिसर दणाणून सोडला. येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने …

The post Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने

नाशिक : सिडकोत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह विधान करून ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. गांधी यांनी केलेले हे वक्तव्य ओबीसी समाज आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केल्याचा आरोप करीत भाजप पदाधिकाऱ्यांनी गांधी यांच्याविराेधात आंदोलन करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे …

The post नाशिक : सिडकोत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक काँग्रेस रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी आडनावावर टीका केल्या प्रकरणी सुरत न्यायालयाने गुरुवारी (दि. २३) काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दाेन वर्षांची शिक्षा ठाेठवली. त्यानंतर तत्काळ गांधी यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचे पडसाद सर्वत्र उमटले. नाशिकमध्ये एमजी रोड येथे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस …

The post राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक काँग्रेस रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक काँग्रेस रस्त्यावर

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमधील भगूरमध्येही शुक्रवारी (दि.18) कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला. स्वयंस्फूर्तीने संपूर्ण भगूर शहरात …

The post स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन

जळगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. या निषेधार्थ भाजप युवामोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय. या आंदोलनात राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी अशी घोषणा करत त्यांच्या निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष …

The post जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन

नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात भाजयुमोचे जोडे मारो आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगरातर्फे रविवार कारंजा येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झालेले आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे राहुल गांधी …

The post नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात भाजयुमोचे जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात भाजयुमोचे जोडे मारो आंदोलन

नाशिकमध्ये राहुल गांधीच्या फोटोला ‘बाळासाहेबांची शिवसेने’कडून जोडे मारो आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियान दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे (शिंदे गट) गुरूवारी (दि.१७) निषेध करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यात आल्यास त्यांना जसेच तसे उत्तर देऊ असा इशारा बाळासाहेबांची सेना …

The post नाशिकमध्ये राहुल गांधीच्या फोटोला 'बाळासाहेबांची शिवसेने'कडून जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राहुल गांधीच्या फोटोला ‘बाळासाहेबांची शिवसेने’कडून जोडे मारो आंदोलन

राहुल गांधीनी खान्देशी नृत्यावर धरला ठेका

धुळे : पुढारी वृत्तसेवा वाशिम येथून निघालेल्या भारत जोडो यात्रेमध्ये देशाचे युवा नेते खा. राहुल गांधी यांच्यासमोर धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांनी खान्देश संस्कृती आणि एकतेचे दमदार सादरीकरण केले. त्यामुळे विदर्भाच्या भूमीत आपला ठसा उमटवीत खान्देशवाशियांनी विदर्भवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विशेषता खानदेशी कलेच्या नृत्याच्या तालावर खासदार राहुल गांधी यांना देखील ठेका धरण्याचा मोह आवरता आला …

The post राहुल गांधीनी खान्देशी नृत्यावर धरला ठेका appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधीनी खान्देशी नृत्यावर धरला ठेका

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला नाशिकमधून बळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, या यात्रेला नाशिकमधूनही मोठे पाठबळ उभे करण्याचा निर्धार जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. शहरातील एमजी रोडवरील काँग्रेस भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक प्रशांत पवार यांच्या प्रमुख …

The post राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला नाशिकमधून बळ appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला नाशिकमधून बळ