नागमोडी वळणावर वाहने सुसाट, स्पीडगन करते वसुली भरमसाट!

जिल्हा वाहतूक शाखा स्पीडगनद्वारे महामार्गावर तासनतास दंडात्मक मोहीम राबवते. मात्र, दहाव्या मैलावर दररोज होणार वाहतूक कोंडी फोडण्याकडे फिरकत नसलाचे चित्र आहे. वाहनांची गती मोजण्यात दाखवली जाणारी सतर्कता सुरळीत वाहतूक ठेक्यात का दाखविली जात नाही, असा सवाल वाहनधारक विचारत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील महत्त्वाची समजली जाणारी चौफुली म्हणून येथील दहाव्या मैल चौफुलीची ओळख आहे. विमानतळाकडे याच चौफुलीवरून …

The post नागमोडी वळणावर वाहने सुसाट, स्पीडगन करते वसुली भरमसाट! appeared first on पुढारी.

Continue Reading नागमोडी वळणावर वाहने सुसाट, स्पीडगन करते वसुली भरमसाट!

नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच

नाशिक : गौरव अहिरे राज्यात 2019 ते 2022 या चार वर्षांत 53 हजार 109 जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात 10 हजार 634 पादचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे रस्ते, महामार्गांवरून पायी चालणारेही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. राज्यात रस्त्यांचे जाळे वाढत असून, त्यामुळे वाहतूक जलद होत आहे. मात्र, वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघातांची संख्याही वाढत …

The post नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच

नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट… प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उड्डाणपुलावरून दुचाकीस प्रवेश बंद असतानाही अनेक दुचाकीचालक उड्डाणपुलावरूनच वाहने चालवत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत आहे. उड्डाणपुलावरून जाणार्‍या वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातात दुचाकीस्वारांना जीवही गमवावा लागत आहे. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांसह दुचाकीचालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नाशिक : ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवल्यास गोदा वाचेल – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह शहरातील वाहतूक …

The post नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट... प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट… प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा

नाशिक : मखमलाबाद नाक्यावर वाहतूक कोंडी

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा अशोकस्तंभाकडून आलेल्या वाहनधारकांना पेठ व दिंडोरी रोडकडे जाण्यासाठी महत्वाचा आणि जुना मार्ग असलेल्या मखमलाबाद नाक्यावर सोमवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली. एका बाजूला कोठारवाडीपर्यंत तर दुसऱ्या बाजूला पेठ नाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद असून, वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूक पूर्णता खोळंबली होती. या …

The post नाशिक : मखमलाबाद नाक्यावर वाहतूक कोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मखमलाबाद नाक्यावर वाहतूक कोंडी