नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी अंतर्गत तयार झालेल्या रस्त्यांवरील सिग्नलवर लावलेला तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले असून, त्यांचा कंट्रोल पाच वर्षांनंतर पोलिसांकडे आला आहे. सीसीटीव्हीचे कमांड कंट्रोल रूममध्ये फीड करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील ४५ सिग्नलवरील वाहतुकीचे चित्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एलसीडी वॉलवर बघता येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासोबतच बेशिस्त चालकांना …

The post नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात

नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारच्या भागात तीव्र पश्चिमी चक्रवात तयार झाले आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम सोमवारी (दि. 30) नाशिक शहर व परिसरावर झालेला पाहायला मिळाला. हवेतील आर्द्रता वाढल्याने पहाटे शहर …

The post नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका

धुळ्यात हिट अँड रन प्रकरणातील चालकाला न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा मद्य धुंद अवस्थेत टँकर चालवून अनेक वाहनांना धडक देणाऱ्या वाहनचालकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. धुळ्यात रात्री उशिरापर्यंत या मद्यपी चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून अनेकांची झोप उडवली होती. पुण्यात महिलेवर पाळत ठेवणार्‍या दोन गुप्तहेरांना बेड्या, गुन्हे शाखा 2 ची कारवाई गुजरात …

The post धुळ्यात हिट अँड रन प्रकरणातील चालकाला न्यायालयाकडून जामीन मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात हिट अँड रन प्रकरणातील चालकाला न्यायालयाकडून जामीन मंजूर

नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२१ या पाच वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये दोन हजार ५७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५५ जण कारमधून प्रवास करीत होते. याच कालावधीत शहरात सीटबेल्ट न लावलेल्या ९५ हजार ९८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, तरीदेखील वाहनचालकांमध्ये सीटबेल्ट न लावण्याचे प्रमाण अद्यापही वाढलेले दिसत नाही. पावसामुळे …

The post नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई