वैद्यकीय उपचारासाठी अवघ्या चार तासांत मिळाले रेशनकार्ड

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि कामाप्रति असलेली अनास्था यावरून ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित झाली, परंतु यास निफाडचे नवनियुक्त तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी छेद देत दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णाच्या परिवाराला अवघ्या चार तासांत रेशनकार्ड (Ration card) दिले. त्यामुळे रुग्णावर तत्काळ उपचार होण्यास मदत झाली. ओझर येथील एका …

The post वैद्यकीय उपचारासाठी अवघ्या चार तासांत मिळाले रेशनकार्ड appeared first on पुढारी.

Continue Reading वैद्यकीय उपचारासाठी अवघ्या चार तासांत मिळाले रेशनकार्ड

नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातून हज यात्रेकरिता जाणार्‍या नागरिकांसाठी 23 व 24 मे रोजी महानगरपालिकेकडून विशेष लसीकरण सत्र ठेवण्यात आले होते. हज यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लसीकरण करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दोन दिवसांत एकूण 350 हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये …

The post नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण

धुळे तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू ,एक जखमी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात वीज कोसळून शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारामध्ये ज्ञानेश्वर नगराज पाटील (वय 48 वर्ष ) यांचे शेत आहे. या शेतामध्ये गहू पिकाची काढणी आज करण्यात येत होती. या …

The post धुळे तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू ,एक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू ,एक जखमी

नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

कळवण : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ककाणे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. रात्री वासराची शिकार करण्याच्या प्रयत्नात हा बिबट्या विहिरीत पडला. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास मौजे ककाणे येथील गट नंबर ८६/२५ मधील कैलास शांताराम पगारे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती कळवण येथील वनविभागाला …

The post नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद