Nashik I शिंदे गट म्हणजे रामायणात वध झालेली पात्रे – खासदार संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्या ही रामाची जन्मभूमी असली, तरी संपूर्ण रामायण नाशिकच्या भूमीत घडले आहे. त्यामुळे रामायण घडवण्यासाठी महाअधिवेशनानिमित्त आम्ही येथे काही निर्णय घेणार आहोत, असे नमूद करत, शिंदे गटाचा बाळासाहेब ठाकरे आणि अयोध्येशी दुरान्वये संबंध नाही. रामाने ज्यांचा वध केला, अशी ही पात्रे आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार …

The post Nashik I शिंदे गट म्हणजे रामायणात वध झालेली पात्रे - खासदार संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I शिंदे गट म्हणजे रामायणात वध झालेली पात्रे – खासदार संजय राऊत

धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने धुळे शहरातील सर्वच भागात वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध नाेंदवण्यात आला. भर उन्हात अर्धातास रस्त्यावर बसून रास्ता रोको करत प्र. अधिक्षक अभियंता यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध आज मंगळवार (दि.25) शिवसेनेने धुळ्यात रास्ता रोको आंदोलन …

The post धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव

नाशिक : राष्ट्रवादीचे वाघ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. वाघ यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला असून सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे …

The post नाशिक : राष्ट्रवादीचे वाघ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रवादीचे वाघ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

नाशिक : चोराला चोर म्हटल्याने राहुल गांधींना शिक्षा : खा. संजय राऊत; आज उद्धव ठाकरेंची शिवगर्जना

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगावात येऊन दाखवावे, असे पालकमंत्र्यांनी मला दिलेले आव्हान स्वीकारत दोन दिवस आधीच मी मालेगावी आलो, असे सांगत, राहुल गांधींनी चोराला चोर म्हटल्यामुळे त्यांना शिक्षा झाली. तसेच मालेगावातही चोर आहेत. येथील लोकप्रतिनिधीने ‘गिसाका’ वाचवण्यासाठी 178 कोटी रुपये जमा केले आणि फक्त 16 कोटी 50 लाख रुपये दाखवले. त्यांची ही शेवटची निवडणूक …

The post नाशिक : चोराला चोर म्हटल्याने राहुल गांधींना शिक्षा : खा. संजय राऊत; आज उद्धव ठाकरेंची शिवगर्जना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चोराला चोर म्हटल्याने राहुल गांधींना शिक्षा : खा. संजय राऊत; आज उद्धव ठाकरेंची शिवगर्जना

आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत ‘वंचित’ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा आगामी महापालिका निवडणूक म्हणजे वंचित बहुजन आघाडीसाठी एकप्रकारे सत्त्वपरीक्षाच आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर युतीची घोषणा झालेली असल्याने वंचित बहुजन आघाडीला नाशकात किमान 50 जागा सुटल्या पाहिजेत अशी आमची आग्रही मागणी राहील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी केले. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सहानुभूती मिळवण्यासाठी : …

The post आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत 'वंचित'ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत ‘वंचित’ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे

अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मुलुख मैदान तोफ आणि पक्षप्रमुखांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला जाऊन नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभीष्ठचिंतन केले. यावेळी 40 आमदारांनी गद्दारी करून पक्ष सोडला तरी नाशकात मात्र त्याची विशेष झळ बसू न दिल्याबद्दल राऊत यांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे तोंडभरून …

The post अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक appeared first on पुढारी.

Continue Reading अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक