नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेची (स्टाइस) पंचवार्षिक निवडणूक जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप, खंडन-मंडन या बाबींनी चांगली गाजली. यापूर्वी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असे. यंदा तिरंगी लढत झाली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली सहकार उद्योग विकास आघाडीने बहुमत म्हणजेच बारापैकी आठ जागा मिळवत सत्ता अबाधित …

The post नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर

नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-सिन्नर एल अ‍ॅण्ड टी फाट्याजवळ ट्रकने धडक दिलेल्या दुचाकीचालकास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी रुग्णवाहिकेची वाट न बघता स्वत: वाहनाने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. निफाड तालुक्यातील धारणगाव (वीर) येथील कल्याण शिवाजी सानप (42) दुचाकीने नाशिकहून येत असताना एल अ‍ॅण्ड फाटा परिसरात समोरून येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. …

The post नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

Nashik : उंबरदरी धरण तुडुंब भरले ; सिन्नर तालुक्यात ‘इतका’ पाऊस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन-चार दिवसांपासून म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानी विश्रामगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दोन दिवसांपासून नदीला काहीसा पूर आहे. उंबरदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने कोनांबे, बोरखिंडपाठोपाठ उंबरदरी धरण तुडुंब भरले आहे. या धरणाची 51.92 दलघफू एवढी साठवण क्षमता आहे. तालुक्यात बुधवार (दि.13)पर्यंत सरासरी पावसाची 226 मिमी नोंद झाली आहे. …

The post Nashik : उंबरदरी धरण तुडुंब भरले ; सिन्नर तालुक्यात 'इतका' पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : उंबरदरी धरण तुडुंब भरले ; सिन्नर तालुक्यात ‘इतका’ पाऊस

नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा यांच्या खुनाच्या घटनेनंतर ते राहत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वावी येथील बंगल्याला पोलिसांनी भेट दिली. तसेच जरीफबाबा यांच्या पत्नीला संरक्षण दिले आहे. सुफी धर्मगुरू चिश्ती वावीजवळील पिंपरवाडी शिवारात एकांतातील बंगल्यात वर्षभरापासून वास्तव्यास होते. चार महिन्यांपासून त्यांच्यासोबत एक अफगाण महिलाही राहत होती. ती त्यांची …

The post नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण