नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अतंर्गत बदल्या मंगळवारी (दि.6) करण्यात आल्या. मुख्यालयातील विविध विभागातील 39 कर्मचाऱ्यांचे अतंर्गत बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या. यामुळे वर्षोनुवर्षे एकाच विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलले गेले आहेत. तर बांधकाम विभागातील वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचा-यांच्या देखील बदल्या करण्याचे आदेश सीईओ आशिमा मित्तल यांनी दिले आहे. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली

नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद केवळ निधी प्रदान करण्याचे काम करत असते. आमदार कांदे यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्यांना उत्तरदेखील दिले आहे. जिल्हा परिषदेमार्फत शासन निर्णयानुसार भौगोलिक क्षेत्रनिहाय निधी निर्धारित केला जातो, तसेच त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीला आहेत. त्यातही भौगोलिक क्षेत्राच्या निकषापेक्षाही आमदार कांदे यांना …

The post नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा

Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गुरुवारी (दि.१४) सुरगाणा तालुक्याला भेट देत पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी दीपक पाटील यांच्या तालुक्यातील सर्व सरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुरगाणा …

The post Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट

राष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 10) जिल्हा परिषदेतर्फे जंतनाशक गोळ्यांचे वाटप होत आहे. या मोहिमेमध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटाच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 11 लाख 85 हजार 554 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी अधिकार्‍यांना …

The post राष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप

नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार – जि. प. सीईओ अशिमा मित्तल

नाशिक: वैभव कातकाडे देशात फाइव्ह-जी तंत्रज्ञान विकसित झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रातील वंचित घटकांना तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापरातून मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अशिमा मित्तल यांनी केले. दैनिक ‘पुढारी’सोबत खास बातचीत करताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचे अनेक मुद्दे आणि पैलू उलगडले. मूळच्या जयपूरच्या असलेल्या अशिमा …

The post नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार - जि. प. सीईओ अशिमा मित्तल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार – जि. प. सीईओ अशिमा मित्तल