नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांसमोर टायर जाळून केला निषेध

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा : इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण छगन भुजबळ आले होते. मात्र कार्यक्रम संपल्यावर पुन्हा नाशिकला जात असताना वाडीव-हे परिसरात काही अज्ञातांनी भुजबळ जात असलेल्या रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. जालना येथे  शुक्रवारी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर …

The post नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांसमोर टायर जाळून केला निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांसमोर टायर जाळून केला निषेध

मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाच्या आरक्षणाला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचाच खरा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सभोवताली घुटमळणाऱ्या मराठा बांंधवांनी शहाणे व्हावे. भुजबळ यांचे गेल्या दोन दिवसांमधील जाहीर आणि कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीद्वारे झालेले संभाषण व्हायरल होत असून, यामध्ये त्यांचा मराठा समाजाप्रतिचा द्वेष दिसून येत आहे. भुजबळांची ही विधाने म्हणजे निपक्षतेचा भंग …

The post मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्यभरात वातावरण तापले असतानाच सत्तेमधील पक्षनेत्यांबाबत या समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही राजकीय अंगाने चटके बसण्यास प्रारंभ झाला आहे. लासलगावचे नेते जयदत्त होळकर यांच्यापाठोपाठ नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर भुजबळ यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय …

The post होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट? appeared first on पुढारी.

Continue Reading होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला

लासलगाव: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे वातावरण तापलेले असताना आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचे पडसाद उमटले. येथेही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली लढवली. परंतु, सभापतींच्या मुख्य दालनातील त्यांचा फोटो हटविण्यात आला आहे. …

The post नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला

मला मोठं केलं ते शिवसेना अन् बाळासाहेबांनी : छगन भुजबळ

 नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली येथील सभेत छगन भुजबळ यांना आज चांगलेच टार्गेट केले. त्यापार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देखील जरांगे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भुजबळ म्हणाले, मला मराठ्यांनी मोठं केले असे सांगून शिव्या दिल्या जात आहे. मात्र मीही अनेक मराठा नेत्यांसोबत काम करत होतो. पवार साहेबांसोबत माझेही …

The post मला मोठं केलं ते शिवसेना अन् बाळासाहेबांनी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading मला मोठं केलं ते शिवसेना अन् बाळासाहेबांनी : छगन भुजबळ

‘जाको राखे साईयां मार सके ना कोय’, भुजबळांचा विरोधकांवर पलटवार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा धमक्या आणि ब्राह्मण समाजाने केलेल्या आंदोलनांनंतरही सरस्वतीदेवी, संभाजी भिडे आणि ब्राह्मण समाजाविषयीच्या केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ठाम आहेत. ‘मी जे बोललो त्यावर जनता निर्णय घेईन. आजवर मला अनेक धमक्या आल्या आहेत. धमक्यांना मी घाबरत नाही, असे नमूद करत ‘जाको …

The post 'जाको राखे साईयां मार सके ना कोय', भुजबळांचा विरोधकांवर पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘जाको राखे साईयां मार सके ना कोय’, भुजबळांचा विरोधकांवर पलटवार

‘जाको राखे साईयां मार सके ना कोय’, भुजबळांचा विरोधकांवर पलटवार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा धमक्या आणि ब्राह्मण समाजाने केलेल्या आंदोलनांनंतरही सरस्वतीदेवी, संभाजी भिडे आणि ब्राह्मण समाजाविषयीच्या केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ठाम आहेत. ‘मी जे बोललो त्यावर जनता निर्णय घेईन. आजवर मला अनेक धमक्या आल्या आहेत. धमक्यांना मी घाबरत नाही, असे नमूद करत ‘जाको …

The post 'जाको राखे साईयां मार सके ना कोय', भुजबळांचा विरोधकांवर पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘जाको राखे साईयां मार सके ना कोय’, भुजबळांचा विरोधकांवर पलटवार

यांना ब्राह्मण कोण म्हणणार? त्या मेसेजवरून भुजबळ संतापले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संभाजी भिडे प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना व्हॉटस‌् ॲपवरून धमक्यांचे मेसेज येत आहेत. यावर भुजबळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना ‘मी ब्राह्मण आहे म्हणतात आणि घाणेरड्या भाषेत शिव्या देता, यांना ब्राह्मण कोण म्हणणार?’ असा संतप्त सवाल केला. संभाजी भिडे, ब्राह्मण समाज …

The post यांना ब्राह्मण कोण म्हणणार? त्या मेसेजवरून भुजबळ संतापले appeared first on पुढारी.

Continue Reading यांना ब्राह्मण कोण म्हणणार? त्या मेसेजवरून भुजबळ संतापले

Chhagan Bhujbal : भुजबळांना अश्लील मेसेज पाठविणारा तरुण जेरबंद

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांच्या मोबाईलवर अश्लिल भाषेत मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी औरंगाबादमधून इंद्रनील कुलकर्णी या तरुणाला याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. अज्ञात …

The post Chhagan Bhujbal : भुजबळांना अश्लील मेसेज पाठविणारा तरुण जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : भुजबळांना अश्लील मेसेज पाठविणारा तरुण जेरबंद

Chhagan Bhujbal : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. माध्यमांनी केवळ एक बाजू सांगितली तशी दुसरी बाजू पण सांगायला हवी, कुठेही असलो तरी छत्रपती, फुले, शाहू आंबेडकरांबद्दल भूमिका कायम राहील, याबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनंतर उमटलेल्या प्रतिक्रियांवर त्यांनी भूमिका …

The post Chhagan Bhujbal : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय