पेन्शनच्या रकमेसाठी मुलानेच केला ९० वर्षीय आईचा खून
जळगाव पुढारी वृत्तसेवा- जामनेर तालुक्यातील वाकडी येथे दि. ११ मे रोजी एका ९० वर्ष वृद्ध महिलेचा राहत्या घरात मारहाण करून खून झाला होता. हा खून दगिण्यांसाठी झाला असावा असा प्राथमिक अंदाज होता. पाच दिवसानंतर संशयिताला पकडण्यात यश आले आहे. का केला खून ? आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेपोटी मुलाने तिला जबर मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यू …