नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

नाशिक (सिन्नर) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दोडी येथे गोठ्यात शिकारीसाठी घुसलेल्या बिबट्याला गायीने अक्षरश: लाथांनी तुडवले. गर्भगळीत होऊन निपचित पडलेल्या या बिवट्याला वनविभागाच्या पथकाने भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले. दोडी खुर्द शिवारात कचरू भिका आव्हाड (६५) हे गट नं २६८ मध्ये वास्तव्यास असून शेजारीच त्याचा जनावराचा गोठा आहे. रविवारी (दि. ३) सकाळी ६ च्या सुमारास …

The post नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

टंचाईच्या झळा : नाशिकमध्ये अवघा ४१ टक्के जलसाठा; टँकर १७० वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढत्या उष्णतेसोबत जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यातही झपाट्याने घसरण होत आहे. सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ ४१ टक्के जलसाठा आहे. दुसरीकडे टंचाईच्या झळा वाढून जिल्ह्यातील टँकरची संख्या १७० वर पोहोचली आहे. दुष्काळाची एकूण परिस्थिती बघता, जिल्हावासीयांनी आतापासूनच पाण्याची काटकसर करणे गरजेचे आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच जिल्हा तापायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पारा थेट ३२.६ …

The post टंचाईच्या झळा : नाशिकमध्ये अवघा ४१ टक्के जलसाठा; टँकर १७० वर appeared first on पुढारी.

Continue Reading टंचाईच्या झळा : नाशिकमध्ये अवघा ४१ टक्के जलसाठा; टँकर १७० वर

दिलासादायक बातमी : लाईनमनमुळे झाली माळवाडी वीज आकडेमुक्त

नाशिक (खामखेडा) : पुढारी वृतसेवा देवळा तालुक्यातील माळवाडी गावात महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी वीज गळती रोखणाऱ्या उपाययोजना राबवत माळवाडी गाव आकडे व वीजसमस्या मुक्त केले. वीज चोरी होणाऱ्या भागात केबल टाकून प्रतिबंध करण्यात आला आहे. गावात १७ रोहित्र, ५६० घरगुती ग्राहक, ३१० कृषी ग्राहक असून सद्य स्थितीत एकही रोहित्र अतिभारीत नाही. सर्व रोहित्रांना बॉक्सपेटी, …

The post दिलासादायक बातमी : लाईनमनमुळे झाली माळवाडी वीज आकडेमुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading दिलासादायक बातमी : लाईनमनमुळे झाली माळवाडी वीज आकडेमुक्त

नाना पाटेकर : सह्याद्री फार्म्स येथे ११ व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केवळ गोंजारणारे दु:ख मांडू नका. स्वत:च्या धमन्यांत वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा. शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या ‘नटसम्राट’मधील संवादाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, शेतकऱ्याने आता मरू नये तर फक्त जगावं. केवळ चांगले दिवस येतील …

The post नाना पाटेकर : सह्याद्री फार्म्स येथे ११ व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाना पाटेकर : सह्याद्री फार्म्स येथे ११ व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनहक्क दाव्यांच्या कामाला गती देताना तीन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्यासह आदिवासी शेतकऱ्यांना घरकुलाचा लाभ देणे, कांदा निर्यातबंदी शिथील करणे तसेच आशा सेविकांच्या मानधनात वाढ करणे आदी मागण्यांबाबत लेखी आश्वासनानंतर लाल वादळाने सोमवारी (दि.४) आंदोलन स्थगितीचा निर्णय घेतला. पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी दीड तास यशस्वी शिष्टाई केली. दरम्यान, तीन महिन्यात …

The post लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले

भरवीर ते इगतपूरी या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण  

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्याचा नावलौकिक हा समृद्धी महामार्ग असुन इगतपुरी ते मुंबई या उर्वरित टप्प्याचे काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण होऊन चालू होईल. अनेक तीर्थ पर्यटन स्थळ या महामार्गामुळे जोडले जाणार आहे. समृद्धी महामार्गावर ज्या काही दुर्घटना झाल्या त्या महामार्गामुळे झाल्या नसुन वाहन चालकांनी वेग मर्यादा पेक्षा जास्त वेगाने चालवणे, मद्यपान, झोप …

The post भरवीर ते इगतपूरी या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण   appeared first on पुढारी.

Continue Reading भरवीर ते इगतपूरी या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण  

पुरोगामी कार्यकर्ते कॉ. प्रा. रणजित परदेशी काळाच्या पडद्याआड

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्रातील जेष्ठ पुरोगामी कार्यकर्ते, प्रगत विचारवंत समाजशास्त्रज्ञ, मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादचे अभ्यासक व भाष्यकार प्रा. रणजित परदेशी यांचे रविवारी (दि.3) रात्री दहा वाजता दीर्घ आजाराने मालेगावी निधन झाले. प्रा. परदेशी हे राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते होते. येवला महाविद्यालयात अनेक वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. प्रसिद्ध विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांचे …

The post पुरोगामी कार्यकर्ते कॉ. प्रा. रणजित परदेशी काळाच्या पडद्याआड appeared first on पुढारी.

Continue Reading पुरोगामी कार्यकर्ते कॉ. प्रा. रणजित परदेशी काळाच्या पडद्याआड

युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढली, नाशिकमधून निर्यात

लासलगाव : पुढारी वृत्वृतसेवा- नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली. नेदरलँड या देशामध्ये द्राक्ष निर्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. जानेवारी महिन्यात द्राक्ष निर्यातीचा वेग थोडा कमी होता. मात्र आता युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढल्यामुळे द्राक्ष निर्यातीचा वेग वाढला आहे. २५३४ कंटेनरमधून ३४ हजार ५० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. गेल्या …

The post युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढली, नाशिकमधून निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढली, नाशिकमधून निर्यात