Nashik Crime News : टेरर फंडिंगमधील संशयित आज पुन्हा न्यायालयात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इसिसच्या युद्धात (इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट) मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे पुरविण्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या नाशिकमधील संशयित तरुणास रविवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने २३ जानेवारी रोजी शहरातील तिडके कॉलनी परिसरातून संशयित हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०) यास अटक केली. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप …

The post Nashik Crime News : टेरर फंडिंगमधील संशयित आज पुन्हा न्यायालयात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime News : टेरर फंडिंगमधील संशयित आज पुन्हा न्यायालयात

नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत

नाशिक (जायखेडा) : प्रकाश शेवाळे येथील शेतकरी सुभाष हरी लाडे यांचे नात नातू बैलगाडीच्या दुशरमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले. या घटनेत बिबट्याची उडी चुकली आणि बिबट्या थेट १०० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना रविवारी (दि.४) सकाळी ७ वाजता घडली. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. येथील मेळवण शिवारातील शेतकरी …

The post नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत

मंत्री छगन भुजबळ : स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, महात्मा बसवेश्वर एवढेच ‘महात्मा’ या देशात आहेत. भारतरत्न तर बरेच आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावा, या आमच्या लोकांची मागणीच मला आश्चर्यकारक वाटते. दस्तुरखुद्द महात्मा गांधी यांनी जाेतिबा फुलेंना ‘महात्मा’ म्हणून संबोधले होते. त्यांना भारतरत्न नको, असे परखड मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण …

The post मंत्री छगन भुजबळ : स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळ्यात प्रतिपादन appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री छगन भुजबळ : स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने निवडणूक शाखेकडून कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव केली जात आहे. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाच्या नियुक्तीचे आदेश देण्यास प्रारंभ झाला आहे. फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. …

The post नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव तयारी आढावासंदर्भात रविवारी (दि. ४) मुंबई येथे वर्षा निवासस्थान येथे बैठक पार पडली. बैठकीला पालकमंत्री दादा …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा

नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथे छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. नगर येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या बाबतीत बोलतांना दोन समाजात तेढ निर्माण करणारे बेताल वक्तव्य केल्याचा आरोप दिंडोरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला असून …

The post नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी

मराठा आरक्षणासाठी ४.५५ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरातील तब्बल ४ लाख ५५ हजार ३५२ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, हे सर्वेक्षण ऐच्छिक असल्याने शहरातील चार हजार कुटुंबांनी आपली वैयक्तिक माहिती …

The post मराठा आरक्षणासाठी ४.५५ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी ४.५५ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण

लोकसभेचा रणसंग्राम : मंत्र्यांकडून २० तारखेपर्यंत कार्यक्रमांसाठी वेळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणूकीच्या घोषणेवरुन उत्सुकता शिगेला पोहचली असताना राज्यात मंत्री व व्हीव्हीआयपींकडून विविध कार्यक्रमांसाठी २० तारखेपर्यंत वेळ दिली जात आहे. त्यानंतर आलेल्या कार्यक्रमांच्या निमंत्रणावर मंत्री फुली मारत आहेत. त्यामूळे एकुण परिस्थिती बघता २० तारखेनंतर कोणत्याही क्षणी निवडणूकीची आचारसंहिता लागू होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकीचा फिव्हर आहे. …

The post लोकसभेचा रणसंग्राम : मंत्र्यांकडून २० तारखेपर्यंत कार्यक्रमांसाठी वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेचा रणसंग्राम : मंत्र्यांकडून २० तारखेपर्यंत कार्यक्रमांसाठी वेळ

वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल

 नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा दादा भुसे यांच्याविरोधात पुरावे सादर करावेत, अशा स्पष्ट शब्दांत मालेगाव न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत. मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर दाखल केलेल्या अब्रूनुकसानी खटल्याच्या मालेगाव न्यायालयातील सुनावणीस संजय राऊत गैरहजर होते. मालेगाव न्यायालयात शनिवारी (दि. 3) संजय राऊत गैरहजर राहिल्याने त्यांच्या …

The post वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल appeared first on पुढारी.

Continue Reading वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल

फडणवीसांनी सांगितल्या का गोळ्या मारायला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कल्याण पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी …

The post फडणवीसांनी सांगितल्या का गोळ्या मारायला? appeared first on पुढारी.

Continue Reading फडणवीसांनी सांगितल्या का गोळ्या मारायला?