गटबाजी फक्त आमच्याच पक्षात नाही, फक्त फरक इतकाच की…

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क ; – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून काल त्यांनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शाखाप्रमुखांसोबत बैठक घेऊन कडक शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत. पक्षात असलेल्या  त अंतर्गत गटबाजीवरुन त्यांनी एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, अन्यथा मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल असा …

The post गटबाजी फक्त आमच्याच पक्षात नाही, फक्त फरक इतकाच की... appeared first on पुढारी.

Continue Reading गटबाजी फक्त आमच्याच पक्षात नाही, फक्त फरक इतकाच की…

गटबाजी फक्त आमच्याच पक्षात नाही, फक्त फरक इतकाच की…

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क ; – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून काल त्यांनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शाखाप्रमुखांसोबत बैठक घेऊन कडक शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत. पक्षात असलेल्या  त अंतर्गत गटबाजीवरुन त्यांनी एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, अन्यथा मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल असा …

The post गटबाजी फक्त आमच्याच पक्षात नाही, फक्त फरक इतकाच की... appeared first on पुढारी.

Continue Reading गटबाजी फक्त आमच्याच पक्षात नाही, फक्त फरक इतकाच की…

राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस असून आज त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत मराठी माणसांच्या प्रश्नांवरील मुद्दे अधोरेखित केले. यावेळी निवडणूकीबाबत पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्यात अशी मागणी पक्षातून होते आहे. कुठे का निवडणूक लढवावी याबाबत …

The post राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस

नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांगांना होणार लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग चाचपणी करते आहे. निवडणुकांच्या घोषणासोबत याबद्दलचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय लागू झाल्यास नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांग घरून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करतील. अवघ्या …

The post नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांगांना होणार लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांगांना होणार लाभ

आयमाच्या वार्षिक सभेत स्वीकारला अध्यक्षपदाचा कारभार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उद्योगांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असून नवीन मोठे उद्योग आणण्यासाठी आयमाची टीम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आयमाचे नुतन अध्यक्ष ललित बूब यांनी दिली. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या उद्योजकीय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. याप्रसंगी आयमाचे मावळते सरचिटणीस ललित बुब यांनी ३६ व्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त …

The post आयमाच्या वार्षिक सभेत स्वीकारला अध्यक्षपदाचा कारभार appeared first on पुढारी.

Continue Reading आयमाच्या वार्षिक सभेत स्वीकारला अध्यक्षपदाचा कारभार

मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तुमच्या अंतर्गत गटबाजीचा वीट आला आहे. उठसूट मुंबईत गाऱ्हाणे घेऊन येतात, तुम्हाला आता हे शेवटचे इंजेक्शन द्यायला आलोय. एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, अन्यथा मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल, अशा कडक शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ‘नाशिककरांनी मला मतदान केले नाही म्हणून मी नाशिकला येत नाही, …

The post मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या appeared first on पुढारी.

Continue Reading मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा=नाशिकमधील कंत्राटदारांवर बुधवारी आयकर विभागाने टाकलेल्या धाडी या निधी संकलनासाठी ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांच्यावर धाडी पडल्या ते शिंदे गटातील नेत्यांच्या जवळचे कंत्राटदार असल्याची टीका करत आयकर विभागाने संबंधित कंत्राटदारांचा कोणाकोणाशी संबंध आहे? त्यांची गुंतवणूक कोणाकडे आहे, याची सखोल चौकशी …

The post कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

जळगाव : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि नामवंत साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी बुधवारी सायंकाळी जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ऐतिहासिक वाड्यास भेट दिली. त्यांनी बहिणाबाईंच्या कुटुंबियांशी संवाद साधला. प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांचे नागपूर येथून काल सायंकाळी जळगाव येथे आगमन झाले. यानंतर त्यांनी जुन्या जळगावातील चौधरी वाड्यास भेट …

The post साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट appeared first on पुढारी.

Continue Reading साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं ‘हे’ कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शहरातील रस्त्यांवर बेवारस उभी असलेली वाहने उचलण्याची महापालिकेची घोषणा पंधरा दिवसातच हवेत विरली आहे. सदर वाहने हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाकडे कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने गेल्या पंधरा दिवसात एकही कारवाई होऊ शकलेली नाही. वाहने उचलण्यासाठी महापालिकेला टोईंग ठेकेदार नियुक्त नेमावा लागणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ होऊ शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

The post बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं 'हे' कारण appeared first on पुढारी.

Continue Reading बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं ‘हे’ कारण

नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महानगरपालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांची बहुप्रतीक्षित भरतीप्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. गेल्या पंधरवड्यातच ही भरतीप्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा, त्यापाठोपाठ शहरात सुरू करण्यात आलेली स्वच्छता मोहीम आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे ही भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यातच येत्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची …

The post नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण