पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण होत असून सध्या केवळ ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच १७० टँकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईचा दाह लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.२३) आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत पाणी कपातीबाबत काही निर्णय होणार का याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष …

The post पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष

मनपा सेवा वर्ग केल्यामुळे नागरी सुविधांच्या कामांवर परिणाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा, ‘डिप क्लीन’ मोहीम, मराठा आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा सर्वेक्षणापाठोपाठ (Empirical data survey) लोकसभा निवडणुकीच्या कामाची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर येऊन पडली आहे. महापालिकेच्या विविध विभागांतील ५० कर्मचाऱ्यांची सेवा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. यामुळे नागरी सुविधांविषयक कामांवर परिणाम होणार आहे. (Responsibility for election work) एप्रिल-मे महिन्यात …

The post मनपा सेवा वर्ग केल्यामुळे नागरी सुविधांच्या कामांवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading मनपा सेवा वर्ग केल्यामुळे नागरी सुविधांच्या कामांवर परिणाम

Farmer Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ७/१२ उतारा कोरा करावा, शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, कायमच्या निर्यातीला परवानगी द्यावी, वनजमिनी नावावर कराव्यात आदी मागण्यांसाठी माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा येथून आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. नाशिकला येत्या २६ फेब्रुवारीला हा मोर्चा धडकणार असून, तेथे …

The post Farmer Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading Farmer Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण

अधिसूचनेअभावी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

नाशिक (लासलगाव): पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने बांगलादेश, मॉरिशस, बहारीन, भूतान या देशांना सुमारे 54,760 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली व्यापाऱ्यांना 31 मार्चपर्यंत या निर्यात करण्याची परवानगी आहे. परंतु याबाबतची अधिसूचना अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नसल्याने संभ्रमावस्था आहे. (onion export ban) सरकारने 22 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांना 31 मार्चपर्यंत चार देशांना 54,760 टन कांदा निर्यात करण्याची परवानगी …

The post अधिसूचनेअभावी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था appeared first on पुढारी.

Continue Reading अधिसूचनेअभावी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

पाणीटंचाईचा आढावा : पालकमंत्री घेणार आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसरात आजच्या घडीला पाण्याचा तुटवडा नसल्याने तुर्तास पाणी कपातीची गरज नाही. पण, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेत याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे संकेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. गंगापूर धरणातील मृतसाठा उचलण्याकरीता व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी …

The post पाणीटंचाईचा आढावा : पालकमंत्री घेणार आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading पाणीटंचाईचा आढावा : पालकमंत्री घेणार आज बैठक

Jalgaon Crime : तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दची कारवाई

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव तालुका, पहूर पोलीस ठाणे व भुसावळ बाजारपेठ अंतर्गत नोंद असलेल्या तीन गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी राकेश मधुकर कोळी (वय २७ रा. भोलाणे ता.जि. जळगाव) याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदया अंतर्गत …

The post Jalgaon Crime : तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Crime : तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दची कारवाई

महापालिका परीवहन सेवा: १६३ कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र ८५ कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिटीलिंक अर्थात महापालिकेच्या परिवहन सेवेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता १६३ कोटींचे अंदाजपत्रक बुधवारी (दि.२१) नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आले. आगामी वर्षात सिटीलिंकला प्रवासी तिकीटांसह विविध मार्गाने ८५ कोटींचे उत्पन्न मिळणार असले तरी, खर्चाच्या तुलनेत ७८ कोटींची तूट येणार आहे. दरम्यान, ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या मूळ …

The post महापालिका परीवहन सेवा: १६३ कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र ८५ कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिका परीवहन सेवा: १६३ कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र ८५ कोटी

सीईओंचा फतवा : सर्व प्रमाणपत्रांची होणार पडताळणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून बदली केली असल्याचे रॅकेट नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये सोयीनुसार बदली करण्यासाठी अनेकदा दिव्यांग प्रमाणपत्रे (Disability Certificate) उपलब्ध केले जातात. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये अनेक बदल्यांच्या तक्रारी सीईओ मित्तल यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. वाढत्या तक्रारींनुसार सीईओ मित्तल यांनी जिल्ह्यात …

The post सीईओंचा फतवा : सर्व प्रमाणपत्रांची होणार पडताळणी appeared first on पुढारी.

Continue Reading सीईओंचा फतवा : सर्व प्रमाणपत्रांची होणार पडताळणी

नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने ६२ वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या अंतिम प्रतीक्षा यादीतील एकूण ७० वारसांना बोलावण्यात आले होते. तसेच यावर्षी गट ड संवर्गातून शैक्षणिक अर्हतेनुसार गट क संवर्गात समायोजनासाठी पात्र …

The post नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन

महावितरण : राष्ट्रीय पोर्टलवरील अर्ज दाखल ग्राहकांना मिळणार अनुदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रधानमंत्री सूर्यघर (रुफटॉप) याेजनेअंतर्गत राज्यातील घरगुती वीजग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील एक लाख २७ हजार ६४६ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या माध्यमातून एक हजार ९०७ मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. देशभरात ‘प्रधानमंत्री-सूर्यघर मोफत वीज योजना’ (Pradhan Mantri-Surya Ghar Muft Bijli Yojana) राबविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र …

The post महावितरण : राष्ट्रीय पोर्टलवरील अर्ज दाखल ग्राहकांना मिळणार अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरण : राष्ट्रीय पोर्टलवरील अर्ज दाखल ग्राहकांना मिळणार अनुदान