जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जितेंद्र ऑटोमोबाइल्स व महिंद्रा जितेंद्र मोटर्सचे संचालक जितेंद्र शहा (वय ६८) यांना सायबर चोरट्यांनी तब्बल साडेतीन कोटींचा गंडा घातला आहे. शेअर ट्रेडिंगच्या नावे बोगस अँप विकसित करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. जितेंद्र शाह यांनी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘व्हाट्स अॅपवर सर्फिंग करत असताना त्यांना मागील एक महिन्यांपूर्वी सायबर चाेरट्यांनी व्हाट्स …

The post जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक

जळगाव मध्ये 23 पासून महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा-  नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 23 फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी …

The post जळगाव मध्ये 23 पासून महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव मध्ये 23 पासून महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जळगाव मध्ये 23 पासून महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा-  नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 23 फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी …

The post जळगाव मध्ये 23 पासून महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव मध्ये 23 पासून महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्याने 200 जणांना विषबाधा

नंदुरबार – तालुक्यातील रनाळे येथे बाळूमामाच्या भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर 200 भाविकांना विषबाधा झाली. यातील 34 जणांना अधिक लक्षण आढळून आल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत प्राप्त अधिक माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे काल दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री नऊ वाजता बाळूमामाचा भंडारा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी भगर आमटी आणि दूध …

The post भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्याने 200 जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्याने 200 जणांना विषबाधा

पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येवला तालुक्यातील चिंचोडी खु. बदापुर ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य रामनाथ उमाजी देवडे यास पंधरा हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. बदापूर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी पीएम निधीतून सात लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून शाळा सुशोभीकरण आणि परसबागेचे काम सुरू होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या …

The post पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात

महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रोडवरील आनंदनगरमध्ये राहणाऱ्या महिलेस मारहाण करून अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिल्याची घटना ८ आॅगस्ट २०२१ रोजी घडली होती. गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारवास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुखदेव …

The post महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप

पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन

नाशिक : ऑनलाइन डेस्क आगामी लोकसभा निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दिग्गजांचे दौरे सुरु असून त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) राज्यस्तरीय मेळावा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा भव्य वर्धापन दिन पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिकच्या काळा रामाचे दर्शन घेऊन प्रभू श्रीरामाची …

The post पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन appeared first on पुढारी.

Continue Reading पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन

वस्त्रांतरगृह पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेणार, संघर्ष पेटणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकीकडे गोदा आरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीत वाद सुरू असताना आता वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याची कारवाई महापालिकेने सुरू केल्याने पुरोहित संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पुरोहित संघाकडून वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने पंचवटी पोलिस ठाण्याकडे पत्राद्वारे बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे पुरोहित संघ विरुध्द महापालिका असा नवी संघर्ष उभा राहिला आहे. रामकुंडावर …

The post वस्त्रांतरगृह पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेणार, संघर्ष पेटणार appeared first on पुढारी.

Continue Reading वस्त्रांतरगृह पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेणार, संघर्ष पेटणार

गोदा आरतीचा वाद, नाशिकच्या ब्रॅन्डींगला खीळ

नाशिक : पृत्तसेवा- दक्षिण वाहिनी गोदावरी नदीच्या महाआरतीवरुन उद‌्भवलेल्या वादाचे प्रतिबिंब सोमवारी (दि. १९) आरतीवेळी उमटले. पुरोहित संघ व शासनाच्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने रामकुंड परिसरात एकाचवेळी दोन वेगवेगळ्या आरती केल्या. त्यामुळे मुळ उद्देश असलेल्या नाशिकच्या ब्रॅन्डींगलाच खीळ बसत असल्याने नाशिककरांमध्ये असंतोष आहे. (Goda Aarti Nashik) वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीची भव्यदिव्य आरतीसाठी शासनाने ११ …

The post गोदा आरतीचा वाद, नाशिकच्या ब्रॅन्डींगला खीळ appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा आरतीचा वाद, नाशिकच्या ब्रॅन्डींगला खीळ

पश्चिम विभागात जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर विभागातील प्र.क्र.९ कार्बन नाका व शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळेजवळ १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला थेट गळती सुरू झाल्याने दुरुस्तीसाठी शुक्रवारी (दि.२३) सकाळी ९ पासून सातपूर विभागातील प्रभाग ८, १० व ११ तसेच नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग ७ व १२ मधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारीदेखील कमी दाबाने …

The post पश्चिम विभागात जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत appeared first on पुढारी.

Continue Reading पश्चिम विभागात जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत